एक्स्प्लोर

Royal Enfield च्या विक्रीत घसरण, फक्त इतक्या बाईकची झाली विक्री; नवीन वर्षात लॉन्च करणार 'या' बाईक

Royal Enfield December 2022 Sale: दिग्गच दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. या बाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अशातच रॉयल एनफील्डने डिसेंबर 2022 साठी आपला विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Royal Enfield December 2022 Sale: दिग्गच दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. या बाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अशातच रॉयल एनफील्डने डिसेंबर 2022 साठी आपला विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये कंपनीने विक्रीत 7% ची घट नोंदवली आहे. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये कंपनीने एकूण 68,400 युनिट्सची विक्री केली होती. तर डिसेंबर 2021 मध्ये 73,739 युनिट्सची विक्री झाली होती. तसेच गेल्या महिन्यात कंपनीची देशांतर्गत विक्री डिसेंबर 2021 च्या तुलनेत 8 टक्क्यांनी घसरून 59,821 युनिट्सवर आली. तर कंपनीने डिसेंबर 2021 मध्ये 65,187 युनिट्सची देशांतर्गत विक्री झाली.

Upcoming Royal Enfield Bikes 2023: नवीन वर्षात वाढू शकते विक्री 

नवीन वर्ष 2023 मध्ये रॉयल एनफिल्ड आपल्या वाहनांच्या विक्रीला गती देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी कंपनी लवकरच तीन नवीन बाईक बाजारात आणणार आहे. जाणून घेऊ रॉयल एनफिल्डची कोणती नवीन बाईक बाजारात येणार आहे.

Royal Enfield Super Meteor 650

Super Meteor 650 मध्ये कंपनीचे 648cc पॅरलल ट्विन इंजिन वापरण्यात आले आहे. या इंजिनसह येणारी ही तिसरी बाईक असेल. ही बाईक इटलीतील EICMA मध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती. त्यानंतर या बाईकने नोव्हेंबरमध्ये भारतात 2022 रायडर मॅनियामध्येही भाग घेतला होता. इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 सारखेच इंजिन या बाईकमध्ये वापरण्यात आले आहे. यात अपसाईड-डाउन फोर्क्स, एलईडी हेडलॅम्प आणि अॅल्युमिनियम पार्ट्स दिसतील. ही बाईक या महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. याची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये असू शकते.

Upcoming Royal Enfield Bullet 350 : रॉयल एनफील्ड बुलेट 350

Royal Enfield लवकरच नवीन जनरेशन Bullet 350 बाजारात आणणार आहे. ही बाईक कंपनीच्या J सीरीज लाइनअपचा एक भाग असेल. यामध्येही कंपनीच्या Meteor 350, Classic 350 आणि Hunter 350 सारखेच इंजिन उपलब्ध असेल. याची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असू शकते.

Upcoming Royal Enfield Bikes 2023: रॉयल एनफिल्ड हिमालयन 450

Royal Enfield 2023 मध्ये देशात आणखी एक नवीन बाईक, Himalayan 450 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक लिक्विड-कूलिंगसह आतापर्यंतचे सर्वात प्रगत रॉयल एनफिल्ड इंजिनद्वारे समर्थित असेल ही बाईक ऑफ रोड क्षमतेने सुसज्ज असेल. याची किंमत 2.8 लाख रुपये असू शकते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Embed widget