एक्स्प्लोर

Best 5 Cruiser Bikes: बुलेटला ही टक्कर देतात 'या' बाईक्स, कमी किंमतीत दमदार फीचर्स

Top Cruiser Bikes: देशात अशा अनेक बाईक्स उपलब्ध आहेत ज्या क्रूझर बाइक्सच्या श्रेणीत येतात.

Top Cruiser Bikes: देशात अशा अनेक बाईक्स उपलब्ध आहेत ज्या क्रूझर बाइक्सच्या श्रेणीत येतात. पण जर तुम्ही लांब व्हीलबेस, कमी सीटची उंची, लॉन्ग हँडलबार आणि वाजवी किमतीत आरामदायी सीटिंग पोझिशन असलेली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशाच 5 सर्वोत्तम क्रूझर बाईक्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांची किंमत 3 लाखांपेक्षाही कमी आहे. 

Royal Enfield Classic 350

रॉयल एनफिल्डची ही क्रूझर बाईक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाईकचे डिझाईन खास तरुणांना लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, इंधन गेज यांसारखे उत्कृष्ट फीचर्स मिळतात. कमी किमतीत सर्वात प्रसिद्ध क्रूझर बाईक्समध्ये याची गणना केली जाते. याची प्रारंभिक किंमत 1.90 लाख रुपयांपासून सुरू होते.

Honda CB350RS

जपानी ब्रँड Honda ची Honda CB350RS ही बाईक कमी कर्ब वेट आणि मोठ्या टाकीसह येते. यात 15-लिटर इंधन टाकीची सुविधा मिळते. ज्याचे मायलेज 35 kmpm आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे.

Bajaj Avenger Cruise 220

ही क्रूझर सीरिजची देशातील सर्वात स्वस्त बाईक आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. क्रूझरच्या दृष्टीने अधिक मायलेज देणारी ही किफायतशीर बाईक आहे. याची सीट पॅड केलेली आणि उच्च दर्जाची Honda Dream 100 सारखी आहे. इंधन कार्यक्षम असण्याव्यतिरिक्त, इंजिनची गुणवत्ता आणि कार्यक्षमता देखील जबरदस्त आहे. 

Yezdi Adventure

येझदी अॅडव्हेंचर बाईक 334cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिनसह येते. जी 30.2 PS पॉवर आणि 29.9 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात एलईडी हेडलाइट युनिट, एलसीडी डिजिटल डिस्प्ले आहे. यासोबतच यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ब्लूटूथद्वारे कंपनीच्या अॅपशी कनेक्टिव्हिटीची सुविधाही मिळते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.15 रुपये आहे.

Jawa Perak

जावा बाईकमध्ये 334cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 30.4bhp ची  पॉवर आणि 31Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 6 गिअर्सची सुविधा आहे. जावाच्या बाईक्स देशात खूप प्रसिद्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.11 लाख रुपये आहे. Jawa चे देशभरात जवळपास 100 डीलरशिप आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget