एक्स्प्लोर

Tata Harrier EV: टाटा मोटर्स घेऊन येत आहे Tata Harrier इलेक्ट्रिक, 2024 मध्ये होऊ शकते लॉन्च

Tata Harrier EV: टाटा मोटर्सच्या (Tata Motors) इलेक्ट्रिक कारच्या यादीत लवकरच आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार समाविष्ट होणार आहे.

Tata Harrier EV: भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) इलेक्ट्रिक कार्स या देशातील टॉप सेलिंग ईव्ही आहेत. अशातच टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक (Tata Motors) कारच्या यादीत लवकरच आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार समाविष्ट होणार आहे. कंपनीने (Tata Motors) 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात नवीन इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याची योजना उघड केली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक SUV कंपनीच्या Harrier SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) असेल. लवकरच टाटा हॅरियर ईव्हीचे उत्पादन सुरु होणार असून ग्राहकांना ही काही वर्षात बाजारात पाहायला मिळू शकते. इलेक्ट्रिक Harrier SUV कशी असेल याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Tata Harrier EV सुरक्षेसाठी 360-डिग्री कॅमेरे आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सह येईल, असे म्हटले जात आहे. Tata Harrier EV नुकतीच ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. याच्या फ्यूएल मॉडेलच्या तुलनेत ही कार डिझाइनच्या बाबतीत थोडी वेगळी आहे. यात ब्लँक-ऑफ ग्रिल, एक नवीन बंपर आणि त्रिकोणी आकाराचे हेडलॅम्प क्लस्टर आहे.

मागील बाजूस, Harrier EV ला LED टेललाइट्स आणि ट्वीक्ड स्किड प्लेटसह नवीन मागील बंपर मिळतो. याच्या दरवाजावर एलईडी लाइट बार देखील आढळतो. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑल-न्यू डिझाइन ड्युअल टोन अलॉय व्हीलसह येईल.

Tata Harrier EV च्या केबिनबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या इंटीरियरमध्ये 10.25-इंचाचा टचस्क्रीन इन्फॉर्मेशन डिस्प्ले असेल. SUV पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि नव्याने डिझाइन केलेल्या कन्सोलसह येईल. ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री सीट असतील. कंपनीने बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंजबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

ऑटो सेगमेंट संबंधित या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, टाटा समूह युरोपमध्ये इलेक्ट्रिक वाहन सेल-उत्पादन ऑपरेशन्स सुरू करण्याची योजना आखत आ.हे कारण कंपनी जॅग्वार लँड रोव्हर ब्रँडमधून बॅटरीवर चालणाऱ्या कार आणण्याचा विचार करत आहे. जग्वार लँड रोव्हर आणि टाटा मोटर्स त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या कारसाठी बॅटरी बनवतील आणि इतर कंपन्यांना विकतील.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Rajya Sabha :तापसणीदरम्यान आसन क्रमांक 222 खाली नोटांची बंडलं, राज्यसभा सभापतींची माहितीBharat Gogawale Mahad : भरत गोगावले चवदार तळ्यावर दाखल, बाबासाहेबांना केलं अभिवादनABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 06 December 2024Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
ऑस्ट्रेलियाची जगासमोर नाचक्की.... LIVE मॅचमध्ये ॲडलेडच्या मैदानावर नक्की काय घडलं? कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
NCP : राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षांच्या मदतीबाबत प्रश्न अन् भाजपच्या भूमिकेवर नाराजी, अजित पवारांसमोर अडचणी मांडल्या
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचे भाजपच्या भूमिकेवर प्रश्न, अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
चक्क संसदेतच आढळला नोटांचा बंडल; काँग्रेस खासदाराच्या सीटखाली पैसे, सभागृहात गोंधळ
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्ली मार्च; बॅरिकेड्स तोडले, तारांचं कुंपणही उखडून फेकले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, 7 शेतकरी जखमी
Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
Video : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीवाले आग्रही, तर चंद्रकांत पाटील म्हणाले...
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल
Embed widget