एक्स्प्लोर

Mahindra Thar 2WD लॉन्च होण्याआधीच झाले फोटो लीक; पाहा या कारची किंमत आणि वैशिष्ट्य

Mahindra Thar 2WD : नवीन थार एसयूव्ही तीन नवीन कलरमध्ये सादर केली जाईल. यामध्ये एव्हरेस्ट व्हाइट, ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एक्वामेरीन कलरचा समावेश आहे.

Mahindra Thar 2WD : परवडणारी महिंद्रा थार (Mahindra Thar) बाजारात येण्याची चर्चा सुरु झाल्यापासून ऑफरोडिंग वाहनांचे चाहते वाढत चालले आहेत. टू-व्हील ड्राईव्ह तंत्रज्ञानासह येणाऱ्या नवीन Mahindra Thar 2WD शी संबधित रोज नवीन माहिती मिळत असते. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन SUV अधिकृतपणे 9 जानेवारी रोजी विक्रीसाठी लॉन्च केले जाईल. 

कलर ऑप्शन्स कोणते असतील?

नवीन थार एसयूव्ही तीन नवीन कलरमध्ये सादर केली जाईल. यामध्ये एव्हरेस्ट व्हाइट, ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एक्वामेरीन कलरचा समावेश आहे. रेड रेज, नेपोली ब्लॅक आणि गॅलेक्सी ग्रे या इतर तीन पर्यायांव्यतिरिक्त हे कलर दिले जात आहेत. 

लूक आणि डिझाइन कशी असेल? 

डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, महिंद्रा थार 2WD (रीअर-व्हील ड्राइव्ह) थार 4WD मॉडेलपेक्षा फारसे वेगळे नाही. एक्सटर्नल कारचा फरक पाहिल्याय 4X4 बॅजिंगची दिलेली नाही. बाकी इंटर्नल फिचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑफ-रोड सेक्शनला हाताळण्यासाठी वेगळा गिअरबॉक्स देण्यात आलेला नाही.

फिचर्स काय आहेत? 

महिंद्रा थार एसयूव्हीचा नवीन प्रकार हार्ड टॉप व्हर्जनमध्ये सादर केला जाईल. यात इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल, रोल-ओव्हर मिटिगेशनसह ESP आणि हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह रियर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंटसह देखील येईल. चाकांच्या आकारात 16-इंच स्टील किंवा 18-इंच मिश्र धातु निवडण्याचा पर्याय असेल. 

इंजिन आणि गिअरबॉक्स

नवीन थार 2WD SUV AX Opt आणि LX या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. SUV ला 1.5-लीटर D117 CRDe डिझेल इंजिन मिळते. हे इंजिन 117 hp ची कमाल पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल. तर, पेट्रोल प्रकार 2.0-लीटर mStallion 150 TGDi युनिटसह येईल. हे इंजिन डिझेल व्हेरियंट प्रमाणेच 150 hp ची शक्ती आणि 300 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल युनिटला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड एटी गिअरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. 

कोणाबरोबर होणार स्पर्धा?

Mahindra & Mahindra ने थार RWD (Thar RWD) प्रकाराची लॉन्च टाईमलाईन उघड केलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत तो लॉन्च केला जाऊ शकतो. कर सवलतींमुळे Mahindra Thar 2WD ची किंमत सध्याच्या थार व्हेरिएंटपेक्षा किमान रु. 1 लाख कमी असण्याची अपेक्षा आहे. 

किंमत किती असेल?

Mahindra Thar 2WD ची किंमत सुमारे 11-14 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची अपेक्षा आहे. हे आगामी मारुती सुझुकी जिमनीला टक्कर देईल, जी 2WD आणि 4WD पर्यायांसह पाच-दरवाजा अवतारात सादर केली जाण्याची अपेक्षा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Car Discontinue: 1 एप्रिलनंतर 'या' 17 गाड्यांचे उत्पादन होऊ शकतं बंद, जाणून घ्या काय आहे कारण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget