एक्स्प्लोर

महिंद्राच्या 'या' जीपची किंमत फक्त 12, 421 रुपये! आनंद महिंद्रांकडून फोटे शेअर 

फक्त 12 हजार 421 रुपयांमध्ये जीप मिळत असल्याचे ट्विट आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी केले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेली जाहीरात 1960 ची आहे.

Anand Mahindra : महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे देशातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक आहेत. ते ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच तरूणांसोबत कनेक्ट राहण्याासठी समाजातील विविध विषयांवरील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.  त्यांच्या काही पोस्ट मजेशीरही असतात. या मजेशीर पोस्ट्समुळे ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. अलिकडे त्यांनी अशीच मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंत आहे.  फक्त 12 हजार 421 रुपयांमध्ये जीप मिळत असल्याचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. परंतु, त्यांनी शेअर केलेल्या जाहीरातीचा फोटो जुना आहे.   

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेली जाहीरात 1960 ची आहे. या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, महिंद्र अँड महिंद्रा विलीज मॉडेल CJ 3B जीपच्या किंमतीत दोनशे रूपयांची कपात करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आता ही जीप 12 हजार 421 रुपयांना मिळणार असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे. त्यांनी शेअर केलेली जाहीरात टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.  

"एक चांगला मित्र आणि कुटुंब खूप काळापासून आमच्यासाठी काम करत आहे. त्यांनी त्यांच्या आठवणीतून एक चांगली जाहिरात काढली आहे. या जाहिरातीमुळे ते जुने दिवस आठवले, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे. 1960 च्या काळात महिंद्रा अँड महिंद्रा भारतात परवानगी घेऊन विली जीपचे उत्पादन करत असे. जीप CJ-3B चे उत्पादन 15 वर्षे करण्यात आले. 1968 पर्यंत या मॉडेलच्या एक लाख 55 हजार जीप विकल्या गेल्या होत्या. सध्या जीप हा ब्रँड फियाट क्रायल्सर मोटर्स (FCA) च्या मालकीचा आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. सध्या आम्ही ही जीप घेऊ शकतो काय? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. नेटकऱ्यांच्या या प्रश्नालाही आनंद महिंद्रा यांनी मजेदार उत्तरे दिली आहेत.   

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget