एक्स्प्लोर

Kawasaki लवकरच लॉन्च करणार नवीन स्पोर्ट्स बाईक, जुन्या व्हेरियंटवर मिळत आहे 70 हजारांची सूट

Upcoming Kawasaki Sports Bike: जपानी प्रीमियम दुचाकी उत्पादक कंपनी कावासाकी लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन स्पोर्ट्स बाईक लॉन्च करणार आहे.

Upcoming Kawasaki Sports Bike: जपानी प्रीमियम दुचाकी उत्पादक कंपनी कावासाकी लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन स्पोर्ट्स बाईक लॉन्च करणार आहे. कंपनी लवकरच नवीन अपडेट्ससह Versys 650 लॉन्च करण्याची घोषणा करू शकते. कंपनी सध्या आपल्या Versys 650 व्हेरिएंटवर मोठी सूट देत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही आगामी बाईक या महिन्याच्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते. असे मानले जाते की, या आगामी मॉडेल Versys 650 ची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे 50,000 रुपये जास्त असू शकते. याशिवाय बाईक काही नवीन फीचरसह अपडेट देखील  केली जाईल. यातच फोर-वे- अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह टीएफटी डिस्प्ले आणि दोन-स्तरीय ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, यात मिळू शकतो.

इंजिन 

या नवीन बाईकमध्ये ग्राहकांना 649cc, पॅरलल-ट्विन इंजिन पाहायला मिळेल. हे इंजिन 66bhp ची कमाल पॉवर आणि 61Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर या आगामी मोटरसायकलमध्ये नवीन कलर ऑप्शन्स देखील देण्यात आले आहेत.

नवीन Versys 650 बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हील आणि पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक वापरण्यात आले आहे. यासोबतच दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध असतील. याशिवाय, ड्युअल-पॉड हेडलॅम्प सेटअप, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 21-लिटर इंधन टाकी आणि अॅडजस्टेबल विंडस्क्रीन ग्राहकांना यात मिळतील. 

जुन्या मॉडेलवर 70 हजारांची सूट

सध्या बाजारात विक्रीसाठी असलेल्या Versys 650 च्या जुन्या मॉडेलची किंमत 7.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. दुसरीकडे नवीन Versys 650 ची किंमत 7.50 ते 7.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. कंपनी जुन्या मॉडेलवर 70,000 रुपयांची विशेष सूट देत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget