एक्स्प्लोर

Hyundai Mufasa Compact SUV: Hyundai ने सादर केली नवीन SUV Mufasa, जबरदस्त फीचर्सने आहे सुसज्ज

Hyundai Mufasa Compact SUV: ह्युंदाईने नवीन कॉन्सेप्टवर आधारित नवीन एसयूव्ही कार Mufasa सादर केली आहे. ऑफ-रोड फीचर्स लक्षात घेऊन कंपनीने ही एसयूव्ही सादर केली आहे.

Hyundai Mufasa Compact SUV: ह्युंदाईने नवीन कॉन्सेप्टवर आधारित नवीन एसयूव्ही कार Mufasa सादर केली आहे. ऑफ-रोड फीचर्स लक्षात घेऊन कंपनीने ही एसयूव्ही सादर केली आहे. कंपनी पुढील महिन्यात होणाऱ्या शांघाय ऑटो शोमध्ये या कारच्या प्रोडक्शन व्हेरिएंटचे अनावरण करेल आणि जूनमध्ये ही कार लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी ही कार फक्त चीनमध्येच विकणार आहे.

Hyundai Mufasa Compact SUV: फीचर्स

Hyundai च्या Mufasa Adventure Concept SUV कारला लिफ्ट किटसह 18 इंच अलॉय व्हीलवर मोठे आणि रुंद टायर देण्यात आले आहेत. याचे जबरदस्त ग्राउंड क्लीयरन्स ही कार एक उत्कृष्ट ऑफ-रोड एसयूव्ही बनवते. याशिवाय याच्या बंपरवर अॅल्युमिनिअम अॅक्सेंटचा वापर करण्यात आला आहे. यात स्किड प्लेट्स, वझिबल  माउंटिंग पॉइंट्स, साइड सिल्सवरील विशेष पॅटर्न, हुड हँडल, डिफेंडर स्टाइल रीअर विंडो इन्सर्ट आणि इंटिग्रेटेड LEDs सह फ्युचरिस्टिक रूफ रॅक ही देण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणार्‍या टक्सन आणि क्रेटा प्रमाणेच याला ग्लॉसी ब्लॅक पेंट जॉबसह मोठी ग्रिल देखील मिळते. याच्या मागील बाजूस अंडाकृती आकाराचा टेल लाइट देण्यात आला आहे.

या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Mufasa कॉन्सेप्ट SUV ची लांबी 4475mm, रुंदी 1850mm आणि उंची 1685mm आहे. जी याच्या प्रकारानुसार भिन्न असू शकते. याचा व्हीलबेसबद्दल बोलायचे झाले तर, ते 2680mm इतकी आहे. ज्यामुळे कार आणखी छान दिसते. ही 5 सीटर कार आहे. जी कंपनीच्या ix35 ला रिप्लेस करेल.

Hyundai Mufasa Compact SUV:  केबिन फीचर्स 

Hyundai ने अद्याप आपल्या SUV कारच्या केबिन फीचर्सचा खुलासा केलेला नाही. पण अशी अपेक्षा आहे की कंपनी या कारमध्ये ड्युअल टच स्क्रीन डिस्प्ले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसह लॉन्च केली जाऊ शकते. याशिवाय उर्वरित माहिती पुढील महिन्यात उत्पादन आवृत्तीच्या अनावरणाच्या वेळी दिली जाऊ शकते.

Hyundai Mufasa Compact SUV: इंजिन

कंपनी आपली Hyundai Mufasa 2.0L पेट्रोल इंजिनसह सादर करेल, जे 148hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल. याशिवाय ही कार हायब्रिड आवृत्तीसह सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये 48 व्होल्टची इलेक्ट्रिक मोटर दिली जाऊ शकते.

इतर महत्वाची बातमी : 

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित, शिस्तभंग केल्याबद्दल बार कौन्सिलचा निर्णय 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget