एक्स्प्लोर

Honda City e:HEV Hybrid: होंडा सिटी हायब्रिड कार भारतात सादर; 26.5kmpl मिळेल मायलेज, बुकिंग सुरू

Honda Hybrid Car: जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा कार इंडियाने भारतात आपली नवीन Honda City e: HEV Hybrid सादर केली आहे.

Honda Hybrid Car: जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा कार इंडियाने भारतात आपली नवीन Honda City e: HEV Hybrid सादर केली आहे. होंडा सिटी हायब्रिड ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी मिड-साईझ सेडान बनली आहे. जी एक लिटर पेट्रोलमध्ये 26.5 kmpl मायलेज देते. कंपनीने आपल्या या नवीन कारची बुकिंग देखील सुरू केली आहे. ग्राहक ही कार कंपनीच्या अधिकृत डिलरशिपकडून बुक करू शकतात. तसेच ग्राहक कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊनही ही कार बुक करू शकतात. मात्र अद्याप कंपनीने या कारची किंमत किती असेल, हे जाहीर केलेलं नाही.

Honda City eHEV ची या करशी होणार स्पर्धा 

भारतीय बाजारात होंडा सिटी हायब्रिडची स्पर्धा Maruti Suzuki Ciaz, Hyundai Verna आणि Skoda Slavia शी होईल. असं असलं तरी सिटी हायब्रीडचा थेट प्रतिस्पर्धी कोणीही नाही. कारण हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली या सेगमेंटमधली ही पहिलीच कार आहे.

हायब्रिड कार इंजिनची वैशिष्ट्ये

Honda City e-HEV Hybrid मध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिनसह, दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. यातील एक मोटर इलेक्ट्रिक निर्मितीचे काम करते. दुसरी मोटर हीइलेक्ट्रिसिटी परत वाहनापर्यंत पोहोचवते. या प्रकारच्या इंजिन तंत्रज्ञानाला हायब्रिड इंजिन म्हणतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कारचे मायलेज इतर कारच्या तुलनेत अधिक वाढवते. याआधी मारुती सियाझ ही काही प्रमाणात ब्रिज तंत्रज्ञानासह लॉन्च करण्यात आली होती. मात्र Honda City e-HEV ही पूर्ण हायब्रिड कार आहे.

Honda City eHEV चे इंटिरियर 

सिटी हायब्रिडला Honda Connect आणि स्मार्टवॉच इंटिग्रेशनसह 8-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. या कारच्या केबिनभोवती 8 स्पीकर देखील आहेत. ड्रायव्हर डिस्प्ले पूर्णपणे डिजिटल आहे आणि त्यात ऑटो लॉक सिस्टिम आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget