एक्स्प्लोर

Car Offers : 'या' कार वर मिळतेय हजारो रूपयांची ऑफर, वेळ न दवडता लवकर खरेदी करा तुमच्या आवडती कार

Discount Offers On Cars : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर सध्या अनेक कारवर ऑफर्स सुरु आहेत. जाणून घ्या तुमच्या आवडत्या कारवर नेमकी ऑफर काय आहे.

 January 2022 Discount Offers On Cars : तुम्हीही कारप्रेमी असाल आणि नवीन कार घेण्याचा तुमचा विचार असेल तर या संधीचा नक्कीच लाभ घ्या. सध्या अनेक कारवर बंपर ऑफर्स सुरु आहेत, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मात्र, ही ऑफर या महिन्यापर्यंतच आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या कार कंपन्या त्यांच्या कारवर सूट देत आहेत.

टाटा कारवर ऑफर
2021 च्या मॉडेल टाटा हॅरियरवर 65,000 रूपयांपर्यंत ऑफर आहेत. 2022 हॅरियरवर 45,000 रुपयांच्या ऑफर आहेत. Tata Nexon या कारवरही हजारो रुपयांच्या ऑफर आहेत. डिझेल आणि पेट्रोल इंजिननुसार याच्या किंमती वेगळ्या आहे. 2021 Tata Safari च्या सर्व प्रकारांवर Rs.60,000 पर्यंत ऑफर आहेत. 2022 मॉडेलसाठी 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे. 2021 मॉडेल Tata Tiago वर 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात येत आहेत, तर 2022 मॉडेल Tata Tiago वर 20,000 रुपयांपर्यंत ऑफर आहे.

Mahindra Cars वर ऑफर
महिंद्रा Marazzo या कारवर 40,200 रूपयांपर्यंत ऑफर्स मिळत आहेत. त्याच वेळी, Mahindra Alturas SUV वर 81 हजार रुपयांपर्यंत ऑफर्स आहेत. Mahindra XUV300 वर 69,000 हजारापर्यंत ऑफर्स आहेत. याशिवाय, Mahindra XUV100 NXT वर एकूण 61,055 रुपयांच्या ऑफर आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओवर 29 हजार रुपयांच्या ऑफर आहेत. तर, महिंद्रा बोलेरोवर 13 हजार रुपयांच्या ऑफर आहेत.

Honda च्या कारवर किती आहे ऑफर 
नवीन Honda Amaze वर एकूण 15,000 रुपयांपर्यंतचा फायदा आहे. नवीन Honda WR-V वर एकूण 26,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. तर नवीन Honda Jazzवर ​​33,147 रुपयांपर्यंतचे फायदे आहेत. Honda City 4th जनरेशन कारवर कंपनीकडून एकूण 20,000 रुपयांपर्यंतची ऑफर दिली आहे. त्याच वेळी, नवीन Honda City 5th जनरेशनवर 35,596 रुपयांचा फायदा दिला आहे.

रेनॉल्ट कार्सवर ऑफर
रेनॉल्ट क्विडच्या 2021 मॉडेलमच्या व्हेरियंटनुसार, 35,000 रुपयांपर्यंत ऑफर आहेत. तर, रेनॉल्ट क्विड 2022 मॉडेलवर 30,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. 2022 च्या मॉडेलवर 30,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. तर, रेनॉल्ट डस्टरवर सर्वाधिक ऑफर रु. 1.30 लाखांपर्यंत आहेत. त्याचबरोबर रेनॉल्ट कायगरवर हजारो रुपयांच्या ऑफर्सही दिल्या आहेत.

मारुती सुझुकीच्या कार
त्याचप्रमाणे मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, मारुती सुझुकी स्विफ्ट, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर, मारुती सुझुकी वॅगन-आर, मारुती सेलेरियो, मारुती अल्टो आणि मारुती सुझुकी एस-प्रेसो या गाड्यांवरही हजारो रुपयांच्या ऑफर मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget