एक्स्प्लोर

नवीन Citroen C5 Aircross Facelift भारतात लॉन्च, मिळणार 'हे' खास फीचर्स

Citroen C5 Aircross 2022: फ्रान्सची प्रसिद्ध वाहन उप्तादक कंपनी Citroen ने आपली नवीन Citroen C5 Aircross भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 36.67 लाख रुपये ठेवली आहे.

Citroen C5 Aircross 2022: फ्रान्सची प्रसिद्ध वाहन उप्तादक कंपनी Citroen ने आपली नवीन Citroen C5 Aircross भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 36.67 लाख रुपये ठेवली आहे. ही कार फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीने अनेक नवीन आणि आधुनिक फीचर्स दिले आहेत. ग्राहक ही कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि ऑनलाइन खरेदी शकतात. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

Citroen C5 Aircross मध्ये कंपनीने बरेच अपडेट केले आहेत. यात ग्राहकांना नवीन डिझाइन पाहायला मिळेल. याला कंपनीचा नवीन लोगो देखील देण्यात आला आहे. यात कंपनीचा नवीन  V-shaped LED DRL देण्यात आला असून तो थ्रीडी लूक देतो. या कारमधील एलईडी व्हिजन हेडलाइट्स आणि ब्लॅक रंगातील ग्रील कारला अधिक आकर्षक बनवते. या कारच्या मागील बाजूस LED लाइट सिग्नेचर आणि 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतात.     

Citroen C5 Aircross च्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात 10-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3-इंचाचा डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये 3 कस्टमाइझ करण्यायोग्य स्क्रीन देण्यात आल्या आहेत. ज्यात पर्सनल, डायल आणि रेगुलरचा समावेश आहे. त्याच्या सेंट्रल कन्सोलमध्ये ब्लॅक लेदर इफेक्ट फॅब्रिक देण्यात आले आहे. याच्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला ई-टॉगल गियर सिलेक्टर देण्यात आला आहे.

नवीन Citron C5 Aircross ला इलेक्ट्रिक सनरूफ, हँड्सफ्री इलेक्ट्रिक टेलगेट सारखे फीचर्स मिळतात. यात 580-लिटरची बूट स्पेस आहे. जी 1630-लिटरपर्यंत वाढवता येते. यात पार्क असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, हिल डिसेंट असिस्ट, रिव्हर्स कॅमेरा, कीलेस एंट्री आणि स्टार्ट, हिल स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

इंजिन 

Citroen C5 Aircross मध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 177 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरते करते. याचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर, याची लांबी 4500 मिमी, रुंदी 1969 मिमी, उंची 1710 मिमी आणि व्हीलबेस 2730 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 230 मिमी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget