एक्स्प्लोर

Diwali 2022: दिवाळी बंपर ऑफर! Hyundai Kona Electric Car वर मिळत आहे तब्बल 1 लाखांचा डिस्काउंट, 452 किमीची देते रेंज

Diwali 2022: Special offers and Discount sale: अवघ्या पाच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. अशातच कार निर्माते त्यांच्या वाहनांची जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी सूट देत आहेत.

Diwali 2022: Special offers and Discount sale: अवघ्या पाच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. अशातच कार निर्माते त्यांच्या वाहनांची जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी सूट देत आहेत. या दिवाळीत तुम्हालाही तुमच्या घरी नवीन कार आणायची असेल तर Hyundai Kona इलेक्ट्रिक कार हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही कार दिसायला फक्त स्मार्ट नसून याची रेंजही जबरदस्त आहे. चला तर जाणून घेऊ या कारवार काय मिळत आहे ऑफर आणि किती आहे याची किंमत.

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Hyundai च्या इलेक्ट्रिक सेगमेंटमधील पहिली कार आहे. कंपनीने ही कार मोठ्या उत्साहात बाजारात आणली होती, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या कारच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.

पॉवर आणि रेंज 

Hyundai ची ही इलेक्ट्रिक SUV कार प्रीमियम आणि ड्युअल टोन या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या पाच सीटर इलेक्ट्रिक SUV ची किंमत अनुक्रमे 23.84 लाख रुपये आणि 24.03 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीने या कारमध्ये 39.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 136 PS ची पॉवर आणि 395 Nm चा पीक-टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जमध्ये 452 किमीपर्यंत धावू शकते. याशिवाय ही कार केवळ 9.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. 

ही कार चार्ज करण्यासाठी तुम्हाला तीन चार्जिंग पर्याय मिळतात. ज्यामध्ये - 2.8 kW पोर्टेबल चार्जर जे कार 19 तासांत चार्ज करू शकते. 7.2 kW वॉल-बॉक्स चार्जर जे कार 6 तास 10 मिनिटांत चार्ज करू शकते आणि 50kW फास्ट चार्जर ही कार फक्त 57 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज करू शकते. या कारमध्ये तुम्हाला Eco, Eco+, Comfort, Sport असे ड्रायव्हिंग मोड मिळतील. तसेच या कारमध्ये ब्रेकिंग कंट्रोल रिजनरेट करण्यासाठी स्टिअरिंग व्हीलच्या मागे पॅडल देण्यात आले आहे.

फीचर्स आणि ऑफर 

या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये तुम्हाला 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, एक सनरूफ, मागील व्हेंटसह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि लंबर सपोर्टसह 10-वे पॉवर-लाइन मिळते. कंपनीने यात अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीटचा पर्यायही दिला आहे. कारला 6 एअरबॅग्ज, electronic stability control (ESC), हिल असिस्ट कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, एक मागील कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करते. यासोबतच कंपनी या महिन्यात या कारवर 1,00,000 रुपयांपर्यंत सूटही देत ​​आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime News : हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 02 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Suresh Dhas on Beed : सुरेश धस बोलत असताना देवेंद्र फडणवीस आले, पुढे काय झालं?Suresh Dhas on Beed : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते सरकारी वकील; फडणवीसांच्या भेटीनंतर सुरेश धस आक्रमकKhel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime News : हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
हॉटेल मैं गडबड है! टीप मिळताच पोलिसांनी टाकली धाड, 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Walmik Karad: वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; बजरंग सोनावणेंचा सनसनटी आरोप
वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, तिथून पुण्यात गेला; बजरंग सोनावणेंचा सनसनाटी आरोप
Walmik Karad Beed Police: वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस स्टेशनमध्ये अचानक 5 पलंग का आणले? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट, पोलीस ठाण्यात पलंगाची व्यवस्था? पोलिसांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Dhananjay Munde: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Video: वाल्मिक कराडचा एन्काऊंटर, राजीनामा, पालकमंत्री; मंत्री धनंजय मुंडे मीडियासमोर पहिल्यांदाच बोलले
Embed widget