एक्स्प्लोर
छत्रपती संभाजीनगर बातम्या
क्राईम

भावाची प्रगती डोळ्यात खुपली! वहिनी घरासमोर बेशुद्ध पडल्याचे भासवले; अखेर तपासात दीराचा क्रूर चेहरा आला समोर, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
क्राईम

उद्योजकाच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲपच्या DP वर ठेवला, अकाउंटंटकडून अवघ्या दीड तासात 3 कोटी 70 लाख उकळले; छ. संभाजीनगरमध्ये चक्रावणारी घटना
महाराष्ट्र

संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
राजकारण

एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
राजकारण

सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी देवेंद्र फडणवीसांचं मोठं आश्वासन
छत्रपती संभाजीनगर

गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
भारत

गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
छत्रपती संभाजीनगर

गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
क्राईम

माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही..., लग्नाचा तगादा अन् घरात शिरून धमकी; 19 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन, पोलिसांची अवघ्या 10 तासांच्या आत कारवाई
क्राईम

शेतीच्या वादात पुतण्यानं संतापाचं टोक गाठलं; काका-काकूंचेच अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपीची गावातून काढली धिंड, छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण चर्चेत!
छत्रपती संभाजीनगर

रात्री घरी बनवलेली खिचडी खाल्ली अन्....; पहाटेपासून उलट्या, जुलाबचा त्रास सुरू झाला, अन्नातून विषबाधा झाल्यानं 2 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; सात वर्षीय बहिणीची मृत्यूशी झुंज
राजकारण

माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
राजकारण

मोठी बातमी : कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावाला रक्त सांडेपर्यंत मारहाण, जमिनीच्या वाद पेटला, भाऊ आणि पुतण्या रुग्णालयात
छत्रपती संभाजीनगर

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पदांसंदर्भात महत्वाची अपडेट समोर, उपायुक्त दीपक खरात यांच्याकडील कार्यभार समाप्त
महाराष्ट्र

संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये; आईने काळजावर दगड ठेवून 5 दिवस 11 वर्षीय लेकाचा मृत्यू लपवला; छत्रपती संभाजीनगरची काळीज पिळवटून टाकणारी घटना
राजकारण

जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
महाराष्ट्र

मनोज जरांगेच्या मागण्यांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज हाय व्होल्टेज बैठक; पहिल्यांदाच सरकारचे शिष्टमंडळ, शिंदे समिती अन् मराठा अभ्यासकांची एकत्र चर्चा
छत्रपती संभाजीनगर

मित्राच्या काकूच्या अंत्यविधीवरून परतताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भरधाव दुचाकीचा ताबा सुटल्याने अंत
क्राईम

समृद्धी महामार्गावरील लूट प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; फिल्मी स्टाईल सापळा रचून 7 आरोपींना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहचली 11वर
महाराष्ट्र

मृत्यूच्या दाढेतून सुटका, मात्र तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी; छत्रपती संभाजीनगरातील बालरुग्णालयातून बचावलेल्या जुळ्या बाळांचा दुर्दैवी अंत
क्राईम

शिक्षक दाम्पत्याला नोकरीचं आमिष दाखवलं, धर्मांतर केलं अन् तब्बल 5 लाख रुपये उकळले; छ. संभाजीनगरमधील खळबळजनक घटना
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर
Advertisement
विषयी
Chhatrapati Sambhajinagar Latest News: Chhatrapati Sambhajinagar ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Chhatrapati Sambhajinagar Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Chhatrapati Sambhajinagar ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Chhatrapati Sambhajinagar News) कव्हर करतो. Chhatrapati Sambhajinagar शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Chhatrapati Sambhajinagar महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement
Advertisement





















