एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aurangabad Police Transfers: औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात 'बदल्यां'चा धमाका; पाहा कुणाची कुठे झाली बदली

Aurangabad Police Officer Transfers: पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी केलेल्या अचानक बदल्यांचा धमाक्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Aurangabad Police Officer Transfers: औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात (Aurangabad Rural Police Force) एकाचवेळी 37 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी काढले आहे. ज्यात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकसह पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी केलेल्या अचानक बदल्यांचा धमाक्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र याचवेळी काहींना अपेक्षेप्रमाणे पोलीस ठाणे मिळाले आहे. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील या बदल्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 

अ.क्र. पद  अधिकारी नाव  सद्याची नेमणूक  बदलीचे ठिकाण 
1 पो.नि. सम्राटसिंग विजयसिंग राजपूत वैजापूर  प्रभारी गुन्हे शाखा 
2 पो.नि. शेषराव आबाजी उदार नियंत्रण कक्ष  सिल्लोड शहर पोलीस ठाणे 
3 पो.नि. किशोर सुंदरसिंग पवार पैठण  वाहतूक शेख 
4 पो.नि. संजय महादेव लोहकरे नियंत्रण कक्ष  वैजापूर पोलीस ठाणे 
5 पो.नि. रविंद्र पाडुरंग खांडेकर वाहतूक शाखा  चिखलठाणा पोलीस ठाणे 
6 पो.नि. देविदास भागवत गात  चिखलठाणा पोलीस ठाणे सायबर पोलीस ठाणे 
7 पो.नि. अशोक काशिनाथ मुदिराज सिल्लोड शहर पोलीस ठाणे  जि.वी. शाखा 
8 सपोनि   प्रमोद रंगनाथ भिंगारे नियंत्रण कक्ष  अजिंठा पोलीस ठाणे 
9 सपोनि  विलास श्रीमंतराव मोरे नियंत्रण कक्ष  वडोदबाजार पोलीस ठाणे 
10 सपोनि संतोष दयानंद माने बिडकीन पोलीस ठाणे  पाचोड पोलीस ठाणे 
11 सपोनि भारत उत्तमराव मोरे  वाचक अ पो अ  फर्दापूर पोलीस ठाणे 
12 सपोनि  गणेश शिवाजीराव सुरवसे पाचोड पोलीस ठाणे  बिडकीन पोलीस ठाणे 
13 सपोनि  ज्ञानेश्वर भिमराव कुकलारे नियंत्रण कक्ष  प्रभारी मानव संशोधन 
14 सपोनि  आरती शेषराव जाधव वडोदबाजार पोलीस ठाणे  भरोसा सेल 
15 सपोनि  अजित देविदास विसपुते  अजिंठा पोलीस ठाणे  सुरक्षा शाखा 
16 सपोनि  देविदास बाळासाहेब वाघमोडे फर्दापूर पोलीस ठाणे  वाचक अ.पो.अधीक्षक 
17 सपोनि  नालंदा सुंदरराव लांडगे सिल्लोड शहर पोलीस ठाणे  शिल्लेगाव पोलीस ठाणे 
18 सपोनि  निशा गुणवत बनसोडे  नियंत्रण कक्ष  वैजापूर पिंक पथक 
19 सपोनि  मंजुशा शंकर सानप नियंत्रण कक्ष  कन्नड पिंक पथक 
20 सपोनि  लक्ष्मण व्यंकटराव केद्रे नियंत्रण कक्ष  पैठण पोलीस ठाणे 
21 पो.उपनि   मधुकर रंगनाथ मोरे खुलताबाद पोलीस ठाणे  ए.टी.सी 
22 पो.उपनि   जगदिश वसंत मोरे  बिडकीन पोलीस ठाणे  सिल्लोड शहर पोलीस ठाणे 
23 पो.उपनि   सतिष पंढरीनाथ पंडीत सोयगाव पोलीस ठाणे  चिकलठाणा पोलीस ठाणे 
24 पो.उपनि   भूषन दिनकर सोनार कन्नड शहर पोलीस ठाणे  शिवूर पोलीस ठाणे 
25 पो.उपनि   अंकुश गजेंद्र नागटिळक शिवूर पोलीस ठाणे  कन्नड शहर पोलीस ठाणे 
26 पो.उपनि   दामोधर राघोजी वाघमारे फुलंब्री पोलीस ठाणे  फर्दापूर पोलीस ठाणे 
27 पो.उपनि   शारदा बबन वाघमारे वाचक सिल्लोड विभाग  नियंत्रण कक्ष 
28 पो.उपनि   प्रविण मधुकर हालसे  नियंत्रण कक्ष  सोयगाव पोलीस ठाणे 
29 पो.उपनि   विजय मानिकराव आहेर पिशोर पोलीस ठाणे  फुलंब्री पोलीस ठाणे 
30 पो.उपनि   राजु धनसिंग राठोड अजिंठा पोलीस ठाणे  बिडकीन पोलीस ठाणे 
31 पो.उपनि   सुरेश अशोक माळी  पाचोड पोलीस ठाणे  अजिंठा पोलीस ठाणे 
32 पो.उपनि   लहुजी सखाराम घोडे नियंत्रण कक्ष  सिल्लोड शहर पोलीस ठाणे 
33 पो.उपनि   विलास केशवराव चव्हाण नियंत्रण कक्ष  वाचक द.वि. औरंगाबाद गग्रामीण 
34 पो.उपनि   रियाजोद्यीन जैनोद्यीन शेख नियंत्रण कक्ष  वाचक उ.वी.गंगापूर 
35 पो.उपनि   राजेंद्र भास्कर बनकर नियंत्रण कक्ष  करमाड पोलीस ठाणे 
36 पो.उपनि   पवन फुलसिंग राजपुत नियंत्रण कक्ष  वैजापूर पोलीस ठाणे 
37 पो.उपनि   श्रीराम मंजीतराव काळे वैजापूर पोलीस ठाणे  वाचक उ.वी.वैजापूर 

इतर महत्वाच्या बातम्या: 

औरंगाबादच्या शेतकऱ्यांची महावितरणाने वाढवली चिंता; अनेक भागांत विजेचा लपंडाव, शेतकरी संतप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget