एक्स्प्लोर

मोठी बातमी! औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश

Pradhan Mantri Awas Yojana: विशेष म्हणजे या चौकशीसाठी सरकारने 15  दिवसांचा अवधी दिला आहे. 

Pradhan Mantri Awas Yojana: औरंगाबाद महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याची मोठी बातमी समोर येत आहेत. तर राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांकडून ही चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील प्रधानमंत्री आवास योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान आता राज्य सरकराने प्रधानमंत्री आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या चौकशीसाठी सरकारने 15  दिवसांचा अवधी दिला आहे. 

महापालिकेला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जिल्हा प्रशासनाकडून शहरात पाच ठिकाणी जागा प्राप्त झाली आहे. पालिका प्रशासनाने सुरुवातीला एकाच जागेवरील (पडेगाव) घरकुल बांधण्यासाठी निविदा काढली आणि पात्र विकासकाला घरकुलांच्या बांधकामाचे कंत्राट दिले. त्यानंतर जसजशा जागा मिळत गेल्या, तसतसे त्याच विकासकाला घरकुलांची कामे देण्यात आली. मात्र कंत्राट मिळवताना अनेक नियमांचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान राज्य सरकराने महापालिकेच्या क्षेत्रातील घरकुल योजनेच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे चौकशी कशाच्या आधारे करायची याचे मुद्देदेखील ठरवून देण्यात आले आहेत. 

असे होते आरोप? 

  • वेळोवेळी नवीन कामांची नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
  • पालिका प्रशासनाने सुरुवातीला एकाच जागेवरील (पडेगाव) घरकुल बांधण्यासाठी निविदा काढली आणि पात्र विकासकाला घरकुलांच्या बांधकामाचे कंत्राट दिले.
  • मात्र जसजशा जागा मिळत गेल्या, तसतसे त्याच विकासकाला घरकुलांची कामे देण्यात आली. या वेळी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
  • तर यात भाजपच्या काही बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचंही आरोप आहे.
  • कंत्राट मिळवताना अनेक नियमांचा भंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

जलील यांची टीका... 

दरम्यान औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील घरकुल योजनेवरून खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. मोठा गाजावाजा करत ही योजना आणण्यात आली. मात्र काम कमी आणि त्याचा प्रचार जास्त करण्याचं काम भाजप नेते आणि त्यांचे मंत्री करत आहे. आता एवढ सगळ झालं असतांना चौकशी कमिटी बसवली जात आहे. या योजनेसाठी चार जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे किमान एक ठिकाण तरी अंतिम करून काम सुरु करा असे जलील म्हणाले. यात जे काही अडचणी येत आहेत त्याला स्थानिक पातळीवर बसून प्रशासनाने सोडवले पाहिजे असेही जलील म्हणाले.  

औरंगाबाद महानगरपालिकेत 150 कोटींचा कथित 'ऐनवेळीचा प्रस्ताव' घोटाळा कसा झाला?; प्रकरण थेट न्यायालयात जाणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रुरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
Embed widget