एक्स्प्लोर

मोठी बातमी! औरंगाबाद विभागात दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात

Marathwada MLC Election: एकही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. 

Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या पसंतीचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नसल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता निकाल हाती येण्यासाठी रात्री 10 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या पसंतीच्या फेरीत 25 हजार 386 चा कोटा काढण्यात आला होता, मात्र एकही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. 

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना एकूण 20 हजार 78 मते पडली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते पडली आहे. तर सूर्यकांत संग्राम यांना 13 हजार 543 मते पडली आहे. यावेळी एकूण 2 हजार 485 मते बाद झाली आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या फेरीत 25 हजार 386 चा कोटा एकही उमेदवाराला मिळवता आला नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. 

अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री उशीर होणार 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजेपासून सुरवात झाली आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या इमारतीत ही मतमोजणी होत आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले असून, 700 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल हाती आला आहे. पण कोटा पूर्ण होऊ शकला नसल्याने आता दुसऱ्या क्रमाकांची मते मोजली जात आहे. त्यामुळे आता यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर अंतिम निकाल हाती येण्यासाठी रात्री उशीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

पहिल्या पसंतीची आकडेवारी...

अ.क्र. उमेदवाराचे नाव  मिळालेली मते 
1 विक्रम काळे   20078
2 किरण पाटील  13489
3 कालिदास माने 1043
4 अनिकेत वाघचौरे  22
5 अश्विनीकुमार क्षीरसागर  12
6 आशिष देशमुख  13
7 कादरी शाहेद अब्दुल गफार  197
8 नितीन कुलकर्णी  125
9 प्रदीप साळुंके  435
10 मनोज पाटील  1090
11 विशाल नांदरकर  28
12 सूर्यकांत विश्वासराव 13543
13 संजय तायडे  591
14 ज्ञानोबा डुकरे  105
  एकूण मते  50771
  बाद मते  2485
  ग्राह्य मते  53256

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada MLC Election: 'नो पेन्शन, नो व्होट'; जुन्या पेन्शन योजनेवरून शिक्षकांचा थेट मतपत्रिकेतून रोष

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget