एक्स्प्लोर

Aurangabad: आवक वाढताच मोसंबीचे दर कोसळले; आठवडाभरातच 23 हजारांहून 12 हजारांवर

Aurangabad: मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टनामागे तब्बल दहा हजार रुपये आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 

Aurangabad News: एकीकडे पावसामुळे मोसंबीला गळती लागली असतानाच दुसरीकडे बाजारात मोसंबीचे दर मोठ्याप्रमाणावर पडले आहे. औरंगाबादच्या पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये आवक वाढताच मोसंबीच्या दरात घसरण झाली आहे. आठवड्याभरात मोसंबीचे दर 23 हजारांहून 12 हजारांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टनामागे तब्बल दहा हजार रुपये आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 

गेल्या काही वर्षात पाचोड येथील मोसंबी मार्केटमध्ये वाढती आवक पाहता, राज्यभरातील प्रमुख बाजारांपैकी एक महत्वाची बाजार म्हणून या मार्केटकडे पहिले जात आहे. पाचोडच्या गोड व रसवंत मोसंबीला दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जयपूर, कानपूर, हैद्राबाद, कर्नाटक, कलकत्ता, मुंबई, पुणेसह परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे येथील मोसंबी खरेदीला परराज्यातील व्यापारी ठाण मांडून असतात. तर औरंगाबाद, जालना, बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकरी या बाजारात माल विकण्यासाठी प्राधान्य देतात.

आणि भाव कोसळला...

कोरोना आणि अतिवृष्टीचा मोठा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून सतत सहन करावा लागत होता. मात्र यावर्षी फळबागांना चांगला माल बहरला होता, तर मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव मिळत होता. त्यामुळे पाचोडच्या मार्केटमध्ये मोठी आवक पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात तब्बल 23 हजाराचा भाव मिळाला होता. मात्र आवक मोठ्याप्रमाणावर वाढल्याने हे दर शुक्रवारी अचानक कोसळले. त्यामुळे मोसंबीचे दर 23 हजारांहूनथेट 12 हजारांवर आल्याचे पाहायला मिळाले. 

व्यापारीही खातोय भाव...

यावेळी मोसंबीचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर झाले आहे. त्यामुळे बाग विक्रीची मागणी वाढली आहे. याचाच फायदा व्यापारी घेतांना पाहायला मिळत आहे. बाग खरेदी करतांना व्यापारी मागेपुढे करत असून, दर तोडून मागत आहे. मोठी आवक वाढल्याने दर कोसळले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती झाली तशीच अस्वस्था मोसंबी उत्पादकांची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Nanded Rain : तीन दिवसानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांपुढं पिकं वाचवण्याचं संकट

Maharashtra Rain Live Updates : राज्यात आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Embed widget