एक्स्प्लोर

Aurangabad: औरंगाबाद महानगरपालिकेचा अतिक्रमण हटावचा धमाका सुरूच; मकबऱ्यासमोरील 30 अतिक्रमण जमीनदोस्त

Aurangabad News: औरंगाबाद महानगरपालिकेच्या पथकाने बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा रस्त्यावरील 30 अतिक्रमणे जमिनदोस्त केली आहे. 

Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. त्यातच फेबुवारी महिन्यात जी 20 (G-20) परिषदेचे सदस्य औरंगाबादमध्ये येणार असल्याने महानगरपालिका रस्त्यावरील अतिक्रमण काढत असून, रस्ते चकचकीत करत आहे. दरम्यान आज देखील मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा रस्त्यावरील 30 अतिक्रमणे जमिनदोस्त केली आहे. 

मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार ऐतिहासिक रस्त्याच्या मार्गावर जी-20  अंतर्गत महत्त्वाची कामे हाती घेण्यात आलेली आहे. या महत्त्वाच्या कामात काही अतिक्रमणे अडथळा निर्माण करत होते. ज्यात बेगमपुरा चौकपर्यंत काही नागरिकांनी रस्त्यावर पंधरा बाय ते पंधरा बाय आणि पाच बाय तीस या आकाराचे कच्चे पक्के शेड बांधले होते. तर काही ठिकाणी कच्च्या स्वरूपाचे दुकाने काढण्यात आली होती. ही सर्व अतिक्रमणे वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने नेहमीच या भागात लहान-मोठे अपघात होत होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज दुपारी तीन वाजेपासून कारवाई करत एकूण 30 अतिक्रमण जमिनदोस्त केली. 

तोंडी सूचना देऊन देखील अतिक्रमणधारक जुमानत नव्हते 

दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन मीटरच्या फुटपाथवर देखील अतिक्रमण करण्यात आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांना वेळोवेळी तोंडी सूचना देण्यात आल्या होता. परंतु तोंडी सूचना देऊन देखील अतिक्रमणधारक जुमानत नसल्याने आज जेसीबीच्या साह्याने ही सर्व अतिक्रमने काढण्यात आली. विशेष म्हणजे बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असल्याने नुकताच सिमेंट काँक्रेटच्या रस्ता करण्यात आलेला आहे. पण यावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता छोटा होत होता. 

यापूर्वीच केली होती पाहणी...

बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा रस्त्यावर काही ठिकाणी गट्टू बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी एक महिन्यापूर्वी या ठिकाणी पाहणी केली होती. त्याचवेळी सर्व अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दिले होते. मागील 15 दिवसांपासून या भागात मोहीम राबवून इतर सर्व अतिक्रमणे काढण्यात आली होती. तर आज बेगमपुरा चौक ते बीबी का मकबरा मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आली आहे. तसेच पुढील आढवड्यात लाल मस्जिद टाऊन हॉल परिसर ते मकाई गेट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत असे अतिक्रमण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Aurangabad: औरंगाबाद महानगरपालिकेची अनधिकृत केबलविरुद्ध धडक कारवाई; तब्बल 10 हजार मीटर केबल 'कट'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Embed widget