एक्स्प्लोर

Aurangabad Latest News : औरंगाबादच्या ‘रँचो’ची भन्नाट आयडिया; एकच बाईक पेट्रोल अन् बॅटरीवर चालणार, खर्च फक्त 17 हजार

Aurangabad Electric Bikes Latest News : इलेक्ट्रिक बाईकचे प्रमाण वाढले असले तरी अद्याप आपल्याकडे चॅर्जिंग स्टेशन तितके उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या घेणं टाळतात.

Aurangabad Electric Bikes Latest News : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटारसायकल येत आहेत. बाईकचे प्रमाण वाढले असले तरी अद्याप आपल्याकडे चॅर्जिंग स्टेशन तितके उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक गाड्या घेणं टाळतात. कारण, बाईक चालवत असनाता मध्येच जर चार्जिंग संपली अथवा बॅटरीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर काय करायचं? असा प्रश्न प्रत्येकासमोर उपस्थित राहतो. याचेच उत्तर औरंगाबादमधील एका तरुणाने शोधले आहे. औरंगाबादच्या या रँचोची सध्या मराठवाड्यात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. औरंगाबादमधील अफरोज शेख या तरुणाने एकाच बाईकमध्ये बॅटरी आणि पेट्रोल असा दुहेरी संगम साधला आहे. बॅटरी संपली तर पेट्रोलचा वापर अन् पेट्रोल संपले तर बॅटरी... अशी दुचाकी त्याने तयार केली आहे. यासाठी त्याला 17 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

अफरोज शेख याने तयार केलेल्या या बाईक इलेक्ट्रिक बाईक म्हणू शकतात आणि पेट्रोलही बाईकही. औरंगाबादच्या या पठ्याने अशी भन्नाट बाईक बनवली आहे. अफरोजने भंगारातून तीन हजार रुपयांना एक बाईक विकत घेतली होती. या गाडीवर त्याने 17 हजार रुपयांचा खर्च केला. अफरोज याने तयार केलेली बाईकमधील एखाद्यावेळी जर बॅटरी संपली तर बाईक पेट्रोलवर आणि पेट्रोल संपलं तर चार्जिंगवर चलते. 

नेमकी ही दुचाकी आहे तरी कशी?
अफरोज शेख याने तीन हजारात भंगारातून जुनी दुचाकी घेतली. त्यावर 17 हजार रुपयांचा खर्च केला. म्हणजेच 20 हजार रुपयात दुचाकी तयार झाली. बॅटरी आणि पेट्रोलवर चालणारी ही दुचाकी तयार करण्यासाठी अफरोजला तीन महिन्याचा कालावधी लागला. तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही बाईक 20 किमीपर्यंत चालते. तर पेट्रोलवर ही गाडी 45 ते 50 चा आव्हरेज देते. महिंद्रा, बजाज, टीव्हीएस, होंडा, या कोणत्याही प्रकारच्या गाड्यांमध्ये आपण ही टेक्नॉलॉजी वापरु करू शकतो. ज्या पंधरा वर्षानंतर गाड्या स्क्राप होत आहेत, त्यांच्या जर chasis  वगैरे सगळं सामानाचा वापर केला तर ते इलेक्ट्रिक बाईक ची किंमत आपण ५०% पर्यंत आपण कमी करू शकतो, असे अफरोज याने सांगितले.

सध्या बाजारात अनेक इलेक्ट्रिक बाईक आल्या आहेत, पण अशा बाईकची चार्जिंग संपली किंवा बॅटरीमध्ये अडचण आली तर दुचाकी बंद पडते. पण अफरोजने तयार केलेली ही बाईकची चार्जिंग संपली किंवा बॅटरी बंद पडली तरीही चिंता करायची गरज नाही, कारण पेट्रोलवर गाडी चालू शकतात, त्यामुळे आता अफरोजच्या या जुगडाच मराठवाड्यात कौतुक होत आहे.

हेही वाचा :
नांदेडच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, 35 हजारात तयार केली Electric Bike 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Video : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चाVaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हातीNira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहनABP Majha Headlines : 8 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 March 2025 : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Video : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Telangana Tunnel Accident : तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
तेलंगणामधील बोगद्यात अडकलेल्या आठ जीवांचा गेल्या 15 दिवसांपासून शोध सुरुच; अजूनही थांगपत्ता नाही
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
आजचा महिला दिन खास, 5 राशींचं नशीब उजळणार!
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
Embed widget