एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amravati : भाजपच्या 'हर घर तिरंगा' रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो फाडले, अमरावतीमधील नेते आक्रमक
अमरावती येथे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांकडून भाजप आमदाराने तयार केलेल्या हर घर तिरंगा रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो फाडले आहे.
![Amravati : भाजपच्या 'हर घर तिरंगा' रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो फाडले, अमरावतीमधील नेते आक्रमक Photos of PM and MLA on BJP Har Ghar Tiranga vehicle torn down leaders in Amravati aggressive Amravati : भाजपच्या 'हर घर तिरंगा' रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो फाडले, अमरावतीमधील नेते आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/3568aea295f22fce9901e0e91c54bd78166028883231989_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भाजपच्या 'हर घर तिरंगा' रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो काही समाजकंटकांकडून फाडण्यात आले.
अमरावतीः देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असनाता अमरावती येथे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांकडून भाजप आमदाराने तयार केलेल्या हर घर तिरंगा रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो फाडले आहे. या घटनेमुळे अमरावतीत भाजप नेते आक्रमक झाले असून ही कृती करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion