Amravati Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघ : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी निवडणूक जिंकली, आता भाजपच्या तिकिटावर उभ्या राहणार?

Amravati Lok Sabha 2024
Amravati Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण 2024 च्या निवडणुकांमध्ये त्या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
मुंबई : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Lok Sabha Constituency) सध्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा बोलबाला आहे. मागील पाच टर्म तत्कालीन शिवसेनेच्या (Shiv Sena) हातात असलेला हा बालेकिल्ला महाराष्ट्रातील




