Sujay Vikhe Patil : पेशाने न्यूरोसर्जन, नगरमधून नेटवर्किंगच्या जोरावर केला मातब्बर नेत्याचा पराभव, जाणून घ्या डॉ. सुजय विखे पाटलांचा राजकीय प्रवास

Sujay Vikhe Patil Profile : पेशाने न्यूरोसर्जन असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी 2019 संग्राम जगताप यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. सुजय विखेंना भाजपने पुन्हा अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी तिकीट दिलंय.

Who is Sujay Vikhe Patil : काल (दि. 13) भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) उमेदवारांच्या दुसऱ्या यादीची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश असून अहमदनगर

Related Articles