हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक... श्री संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरुन वाद, नेमकं काय?

sri saint shaikh mahammad maharaj mandir
Source : abp abp
श्रीगोंद्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जास्थान असलेल्या या मंदिरात हिंदू-मुस्लीम गुण्या गोविंदाने दर्शनासाठी येतात, कुणी नमाज पडते, तर कुणी दर्शन घेऊन जातात.
अहिल्यानगर: जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटलाय. येथील




