एक्स्प्लोर

असदुद्दीन औवेसींची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली; पोलिसांचा विरोध, समोर आलं महत्त्वाचं कारण

अहिल्यानगरमध्ये आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती. मात्र ही सभा सद्दा झाली असल्याची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

Imtiaz Jalil : अहिल्यानगरमध्ये आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती. मात्र ही सभा सद्दा झाली असल्याची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक आणि IG यांनी आम्हाला संपर्क केला आहे. यावेळी त्यांनी ही सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती जलील यांनी दिली. यावर आम्ही देखील सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जलीलयांनी दिली.

आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही

काल अहिल्यनगरमध्ये  जी घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला आहे. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. 9 तारखेला आम्ही सभा घेऊ शकतो. कुणी मागणी केल्यामुळे आम्ही सभा रद्द केली असे नाही. अहिल्यनगरमधील शाळेत घडलेला प्रकार हा सुनियोजित होता. प्लॅनिंग करुन सगळं झालेले आहे. यामध्ये कुणाचं षडयंत्र आहे की आम्ही तिथे कुणी येऊ नये याचाही तपास केला पाहिजे. काही राजकीय पक्षांनी मिळून एमआयएम तिथे येऊ नये यासाठी हे सगळं केलं असल्याची माहिती आहे असं जलील म्हणाले. 

 पुढच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ए आय एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन अहिल्यनगर शहरातील मुकुंदनगर भागात करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एआयएमआयएमच्या वतीने CIV मैदानावर तयारी करण्यात देखील आली होती. मात्र पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नव्हती. पण पोलिसांच्या ज्या शंका होत्या त्याचे समाधान करण्यात आले असून आम्हाला नक्कीच सभेला परवानगी मिळेल अशी अपेक्षा एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी यांनी व्यक्त केली होती. संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सभा घेऊ शकतो आणि सध्या अहिल्यनगर शहरात जे मुस्लिम विरोधी वातावरण तयार झाले आहे त्याला संविधानिक पद्धतीनेच आम्ही या सभेच्या माध्यमातून उत्तर देऊ असं अश्रफी यांनी म्हंटलं होतं. मात्र, अहिल्यानगरमध्ये आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांची होणारी सभा रद्द झाली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची माहिती दिली होती. तसेच पोलिसांनी विनंती देखील केली होती की,  खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगरमध्ये होणारी सभा पुढे ढकलण्यात यावी.

महत्वाच्या बातम्या:

इम्तियाज जलील यांच्या विरोधात मंत्री संजय शिरसाठांनी केला अब्रूनुकसानीचा दावा, चारित्र्य हानन करुन बदनामीचा आरोप 

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget