एक्स्प्लोर

Nashik Loksabha : आधी शिरसाट अन् आता दादा भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच; महायुतीचा तिढा कायम

Nashik Lok Sabha Election 2024 : संजय शिरसाट आणि दादा भुसे यांनी नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा केला आहे. या जागेवर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dada Bhuse : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अद्यापही कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जागेची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार, असे संकेत मिळत असले तरीदेखील हेमंत गोडसे (Hemant Godse) हे आपल्यालाच उमेदवारी मिळणार यावर ठाम आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा आमचीच आहे. हेमंत गोडसे येथून दोन वेळ जिंकले आहेत, असे म्हणत नाशिकच्या जागेवर दावा केला होता. या पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील नाशिकची जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून अजूनही महायुतीत घमासान सुरूच असल्याचे चित्र आहे. 

नाशिकची जागा शिवसेनेचीच

दादा भुसे म्हणाले की, नाशिक लोकसभेची स्टँन्डींग जागा ही शिवसेनेची (Shiv Sena) आहे. नैसर्गिक रित्या ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे हा दावा कायम आहे. या क्षणाला देखील आमचा दावा आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगली कामे केलीत. महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील , तसे मार्गक्रमण करणे शिवसैनिकांच काम आहे. 

महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक 

लोकशाही प्रकियेत काही गोष्टी मागे पुढे होत असतात.  काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला मात्र बहुतांशी ठिकाणी विद्यमान खासदार आहेतच. महायुतीमध्ये सर्वांचे विचार एक आहेत. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री चर्चा एकत्र करतायत. आरपीआय गट महायुतीचा भाग आहे, एकदिलाने काम करणार आहोत. खा. आठवलेंना वरिष्ठ पातळीवर सन्मान दिला जाईल हा आम्हाला विश्वास असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal: उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी थकबाकीदार छगन भुजबळांनी उचलले मोठे पाऊल

Nashik Loksabha : लोकसभेचं तिकीट न मिळालेले विजय करंजकर अजूनही वेटिंगवरच, उद्धव ठाकरेंशी भेट नाहीच!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget