एक्स्प्लोर

Ajit Pawar : मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील, पण काही जण ऐकायलाच तयार नाही, अजित पवारांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावर भाष्य केलं असून त्यांनी नाव न घेता मनोज जरागेंवर निशाणा साधला.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार प्रयत्नशीलच आहे. पण काही जण ऐकायला तयार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधला. तसेच पुन्हा एकदा अजित पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावर आहे. त्यातच मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करतील. 

दरम्यान यावेळी अजित पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, राज्यात आरक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तो प्रश्न सुटावा मग तो मराठा आरक्षणाचा असो की इतर समाजाचा असो. तसेच इतर समाजाने मनात भीती बाळगू नये, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. तसेच यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं. 

सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा - अजित पवार

मराठा आरक्षण ओबीसीमधूनच हवं अशी मागणी मनोज जरांगेंकडून केली जातेय. तर ओबीसीमधून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीये. या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. त्यांनी म्हटलं की, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. सर्वांनी समजूतदारपणा दाखवायला हवा. 

मुंबईत आंदोलनाचा हाक

आरक्षणाच्या आंदोलनासाठी आता मुंबईत संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मोठा समुदाय घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तसेच या आंदोलनासाठी त्यांच्याकडून आझाद मैदानाची मागणी करण्यात येतेय. त्यातच ज्या दिवशी मुंबईत मराठा आरक्षणाची सुरुवात होईल, त्याच दिवशी ओबीसी नेते देखील मराठा आंदोलनासाठी मैदानात उतरणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीये. त्यामुळे आता आरक्षणाची ठिणगी ही मुंबईत पेटणार असल्याचं म्हटलं जातंय. 

असा असेल मनोज जरांगेंच्या पायी दिडींचा टप्पा

अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे हे 20 जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तसेच हा पायी दिंडीची प्रवास मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी रोजी मुंबईत पोहचणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. अंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे अद्याप ठरवले नव्हते.  20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे.  पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात  कोणताही मुक्काम असणर नाही. पहिला मुक्काम शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात असणार आहे. 

हेही वाचा : 

दररोज 100 किमी प्रवास, गावात नाही माळरानावर थांबा, पहिला मुक्कम बीडला; मुंबईकडे कूच करताना जरांगेचा मुक्काम कुठे-कुठे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget