एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2021 | रविवार

 

  1. महाराष्ट्रातही लस मोफत मिळणार! मंत्री नवाब मलिक यांची माहिती, देशभरात येत्या 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण https://bit.ly/3sR8hI7

  2. “अफवांवर विश्वास ठेऊ नका, लसीकरणाचा लाभ घ्या”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन https://bit.ly/3gz4uwB तर देशातील व्यवस्था 'फेल', पक्ष कार्यकर्त्यांनी लोकांची मदत करावी; काँग्रेस नेते राहुल गांधींचे आवाहन https://bit.ly/3nltSHe  

 

  1. मुंबईत केवळ 37 ठिकाणी लसीकरण सुरू, लस घेण्यासाठी नागरिकांनी आधी खात्री करुन जावं, महापौरांची सूचना https://bit.ly/3tUjQQa लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवायची गरज, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांचं मत https://bit.ly/3u39RI0

 

  1. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचा 'तो' अजब आदेश मागे, ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असेल तरच रुग्ण दाखल करण्याचे दिले होते निर्देश, ‘माझा’च्या बातमीनंतर काढला सुधारित आदेश https://bit.ly/3tPRExz

  2. उजनीचे पाणी पुन्हा पेटणार, इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याच्या आदेशानंतर वातावरण तापले, “सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही, नेल्यास राजकीय संन्यास घेऊ” पालकमंत्री भरणे यांची भूमिका https://bit.ly/3xmTXuj

  3. ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला, भाजप आमदार प्रसाद लाड यांची आघाडी सरकारवर टीका https://bit.ly/3njuMEa

  4. देशात सलग चौथ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद; 24 तासांत 2767 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3sJTGhy राज्यात शनिवारी 67,167 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, तर 63,118 रुग्णांची कोरोनावर मात https://bit.ly/2Qmx2yL

 

  1. हिरमुसलेल्या कोरोना बाधितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा परभणी पॅटर्न! कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन कलावंतांकडून कोरोना रुग्णांचे मनोरंजन https://bit.ly/3eyf18D

 

  1. राज्याचे माजी पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचं निधन, कोरोनातून सावरल्यानंतर उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू https://bit.ly/3gEcSea

  2. रविंद्र जाडेजाची तुफान फटकेबाजी, चेन्नईचं बंगळुरुसमोर 192 धावांचं आव्हान https://bit.ly/3tUla5A SRH vs DC: आज हैदराबाद, दिल्ली आमने-सामने; कोणाचं पारडं जड? कशी आहे खेळपट्टी? https://bit.ly/3xy1fLY

 

ABP माझा ब्लॉग :

 

कोरोना काळातील तो अनुभव.... कोरोना परिस्थितीवर हरिष तायडे यांचा लेख https://bit.ly/3sQ8Od9

 

लसीकरणाला यायचं हं? पत्रकार संतोष आंधळे यांचा लसीकरणावर आधारित लेख https://bit.ly/3xod1s3

 

कुणीतरी झेलणारं हवं... एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/2RXdmSd

 

ABP माझा स्पेशल :

 

कोरोनाची लक्षण असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट का येतो? असे झाल्यास काय करावे? https://bit.ly/3gDeTHx

 

कोरोनामुळे भारतात दररोज 5 हजार मृत्यू होणार? वॉशिंग्टन विद्यापीठाचा काळजाचा ठोका चुकवणारा इशारा https://bit.ly/3gDZ2Iz

 

Ravindra Jadeja : सर रविंद्र जाडेजा.. 5 षटकार, एक चौकार! हर्षल पटेलच्या एका षटकात 37 धावा https://bit.ly/32LL53f

 

Oxygen Plants : पीएम केअर्स फंडमार्फत सरकारी रुग्णालयांत 551 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार https://bit.ly/3aEVfXP

 

Greta Thunberg: कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या भारताला मदत करा; पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गचे जागतिक समुदायाला आवाहन https://bit.ly/2Pkrwfk

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

 

टेलिग्राम – https://t.me/abpmajhatv

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Embed widget