एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 23 जून 2019 | दिवस माझा
कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष
आजचा दिवस चांगला जाईल.
नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
वृषभ
घरातील व्यक्तींसाठी खरेदी करण्याचे योग आहेत.
महिलांना कामाचा ताण अधिक पडू शकतो.
मिथुन
आजचा दिवस धावपळीचा जाईल.
नोकरी व्यवसायात स्थिरता असेल.
कर्क
प्रकृतीबाबत त्रासदायक जाणारा दिवस.
नोकरी व्यवसायात स्थिरता असेल.
सिंह
आजचा दिवस धावपळीचा, आनंदाचा, प्रगतीचा जाईल.
संततीशी किरकोळ वादावादी होण्याची शक्यता.
कन्या
आजच्या दिवसात वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवावा.
नोकरी व्यवसायात प्रगती असेल.
तूळ
आजचा दिवस चांगला जाईल.
नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होईल.
वृश्चिक
आजचा दिवस धावपळीचा जाईल.
कार्यक्षेत्रात चांगली जबाबदारी स्विकाराल.
धनु
आजचा दिवसात नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
संततीकडून चांगला पाठिंबा मिळेल.
मकर
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता.
नोकरी व्यवसायाकरता चांगला दिवस असेल.
कुंभ
आजचा दिवस लाभदायी ठरेल.
नोकरीत बढती मिळण्याची शक्यता.
मीन
आजचा दिवस आर्थिक प्रगती करुन देणारा आहे.
पोटाच्या व्याधी होऊ शकतात.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement