एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सात-बारासाठी खास व्हेंडिंग मशीन, अवघ्या 20 रुपयात उतारा
![सात-बारासाठी खास व्हेंडिंग मशीन, अवघ्या 20 रुपयात उतारा 712 Vending Machine सात-बारासाठी खास व्हेंडिंग मशीन, अवघ्या 20 रुपयात उतारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/19103804/712-vending-machine.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: सातबाराच्या एका कागदासाठी तलाठ्याच्या कार्यालयाचा उंबरा झिजवण्यातून आता सुटका होणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात चक्क सातबाऱ्यासाठी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे.
व्हेंडिंग मशिनमध्ये 20 रुपये टाकले आणि तुमच्या शेतजमिनीचा तपशील भरलात की थेट सातबारा हातात मिळणार आहे.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात हे मशीन बसवलं जाईल.
सात-बाराच्या उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत आणि तलाठ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र आता अशाप्रकारच्या व्हेंडिंग मशिनमुळे सुटका होणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)