एक्स्प्लोर
LIVE : घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या 12 वर
मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

Background
मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली रहिवासी इमारत कोसळली. दामोदर पार्क इथे ही घटना घडली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
22:14 PM (IST) • 25 Jul 2017
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सुनील शितप पोलिसांच्या ताब्यात, विक्रोळी पार्कसाईट पोलिसांची कारवाई
22:02 PM (IST) • 25 Jul 2017
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सुनील शितप यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण























