एक्स्प्लोर
LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स
मुंबईत आता काहीशी उसंत घेतली आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा.

Background
मुंबईत आता काहीशी उसंत घेतली आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा.
16:36 PM (IST) • 30 Aug 2017
कुर्ल्यातील शांतीनगर गुरू नानकवाडी येथे रात्री 2 वाजताच्या सुमारास काही घरावंर दरड पडली. यात चार घरांचे नुकसान झालं. कोणतीही जिवीत हानी नाही. दरड हटवण्याचं काम सुरू आहे.
16:11 PM (IST) • 30 Aug 2017
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update