एक्स्प्लोर
तब्बल 20 वर्षानी होणाऱ्या शिवतीर्थावर होणाऱ्या संयुक्त शिवगर्जनेला अवघे काही तास अन् राज ठाकरेंची भावनिक साद
सभेला अवघे काही तास बाकी राहिले असतानाच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना साथ घालत मोठ्या संख्येने शिवतीर्थावर येण्यास आवाहन केलं आहे.
Raj and Uddhav Thackeray Rally at Shivaji Park
1/10

अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या तब्बल 20 वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर होत आहे.
2/10

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे मुंबईसह महाराष्ट्रासह नव्हेच, तर देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.
Published at : 11 Jan 2026 04:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























