एक्स्प्लोर
धोनीच्या अनटोल्ड स्टोरीतील चार मोठ्या चुका
1/5

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यापासून धुमाकूळ घालतो आहे. बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सारे रेकॉर्ड या सिनेमाने आतापर्यंत मोडीत काढले आहेत. या सिनेमाचे साऱ्यांनीच कौतुक केले असले तरी, या सिनेमाच्या कथेत अनेक चुका आहेत, याचा रिअल लाईफशी काही एक संबंधही नाही.
2/5

सिनेमात धोनी आणि त्याची पत्नी साक्षी लग्नापूर्वी कोलकाताच्या ताज बंगॉल हॉटेलमध्ये भेटल्याचे दाखवलं आहे. विशेष म्हणजे, सिनेमात साक्षीची भूमिका साकारणारी कायरा आडवाणी धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतला पाहता क्षणी ओळखत नसल्याचं दाखवलं आहे. मात्र, रिअल लाईफमध्ये साक्षी आणि धोनी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. धोनी आणि साक्षी एकाच शाळेत शिकत होते.
Published at : 07 Oct 2016 10:47 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
निवडणूक
भारत























