मीडिया रिपोर्टनुसार, Vivid Entertainment कंपनीची फाउंडर Steve Hisch या कंपनीने किम आणि तिचा पती कानये वेस्टला 25 मिलियन डॉलरची ऑफर दिली आहे.
3/5
Steveने एवढी मोठी ऑफर किम आणि तिच्या पतीला सेक्सटेपसाठी ही ऑफर दिली आहे.
4/5
हॉलीवूडमधील प्रसिद्ध अॅक्टरेस किम कार्देसानी पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण तिला मिळालेली ऑफर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कीमला एडल्ट इंटरटेंमेंट इंडस्ट्रीकडून 25 मिलियन डॉलरची ऑफर मिळाली आहे.
5/5
दरम्यान, यावर किम कार्देसानी आणि कानये वेस्ट कढून अजून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.