LIVE : इंदू सरकार चित्रपटाचे शो काँग्रेसने बंद पाडले

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नांदेडमध्ये पहिला शो रद्द, शहरातील चारही सिनेमागृहांमध्ये खेळ बंद करण्याचा निर्णय, पोलिसांचा कडक बंदोबस्त

ठाण्यातल्या कोरम मॉलमधल्या सिनेमागृहाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत इंदू सरकारचा शो बंद पाडला.

नाशिकमधील फेम चित्रपटगृहातील शो बंद पाडला असून साडेदहा वाजताचाही शो रद्द करण्यात आला आहे. जळगावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नटवर मल्टिप्लेक्स बाहेर जोरदार निदर्शनं करत पोस्टर्स फाडली, तर आयनॉक्स चित्रपटगृहातला शो बंद पाडला.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'इंदू सरकार' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. मात्र काँग्रेसनं अधिक आक्रमक होत नाशिक, जळगाव आणि ठाण्यात चित्रपटाचे खेळ बंद पाडले.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.