एक्स्प्लोर

Jamia Protests | हिंसेचा व्हिडीओ अक्षयकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जामियाचे विद्यार्थी आणि दिल्ली पोलिस यांच्यात हिंसा झाली. यावेळी आंदोलनात बसला आग लावली आणि लाठीचार्जही झाला.

मुंबई : नागरिकतत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. देशातील प्रमुख विद्यापीठापैकी एक असलेल्या जामिया मिल्लिया इस्लामियाचे विद्यार्थीही या कायद्याचा जोरदार विरोधत करत आहेत. मात्र जामियामध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या एका ट्वीटची चर्चा सुरु आहे. अक्षय कुमारने या ट्वीटद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. हिंसेची थट्टा करणारं ट्वीट सुरुवातीला लाईक केलं आणि मग ते अनलाईक केलं. दिल्लीच्या जामियानगर परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात नाराजी आहे. अशातच बॉलिवूड कलाकार या मुद्द्यावर काय भाष्य करतात याची प्रतीक्षा करत होते. मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने असं काही केलं की तो नेटीझन्सच्या नजरेत आला. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसेची थट्टा करणारं ट्वीट लाईक केलं. मात्र त्यानंतर अक्षयने तो अनलाईक केलं. या लाईक आणि अनलाईकच्या काळात अक्षय कुमारवर काही जणांनी टीका करण्यास सुरुवात केली. एक कलाकार असल्याने हिंसेची थट्टा करणाऱ्यांचं समर्थन करताना पाहून नेटीझन्सनी अक्षय कुमारला खडे बोल सुनावले. Jamia Protests | हिंसेचा व्हिडीओ अक्षयकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव पण यानंतर अक्षय कुमारने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. अक्षयने ट्वीट केलं आहे की, "जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक करण्याबाबत बोलायचं झालं तर ते माझ्याकडून चुकून झालं. मी स्क्रोल करत होतो आणि चुकून माझ्याकडून लाईक प्रेस झालं. माझ्या लक्षात येताच मी ते ट्वीट अनलाईक केलं. मी अशा कोणत्याही गोष्टींचं समर्थन करत नाही." नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जामियाचे विद्यार्थी आणि दिल्ली पोलिस यांच्यात हिंसा झाली. यावेळी आंदोलनात बसला आग लावली आणि लाठीचार्जही झाला. या कायद्याविरोधात दिल्लीसह आसम, हैदराबाद, अलीगड आणि कोलकातामध्ये आंदोलन सुरु आहे. संबंधित बातम्या Jamia Protest : विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा अधिकार नाही : सरन्यायाधीश नागरिकत्व दुरुस्ती कायदा सावरकरांच्या विचारांविरोधात; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला नागरिकत्व कायद्याविरोधात अलीगड विद्यापीठात विद्यार्थांचं हिंसक आंदोलन, विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget