एक्स्प्लोर

Happy Birthday Deepika | शांतीप्रिया ते बॉलिवूडची 'मस्तानी', दीपिकाचा बॉलिवूड प्रवास

दीपिका पदुकोनने 2007 साली शाहरुख खानच्या ओम शांती ओम सिनेमातून बॉलिवूडमधे पदार्पण केलं. बॉलिवूडनंतर दीपिकाने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली.

मुंबई : आपल्या उंचीप्रमाणे सिनेमसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर टॉपवर पोहोचलेली बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुपरस्टार शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका आज स्वत: एक सुपरस्टार अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. दीपिकाने शाहरुखसोबत 'ओम शांती ओम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. लोकांच्या कायम स्वरुपी लक्षात राहतील अशा अनेक भूमिका दीपिकाने साकारल्या. अशाही काही भूमिका होत्या की ज्या तिच्यासाठी बनल्या होत्या, मात्र ती त्या निभावू शकली नाही.

दीपिका रणबीर कपूरसोबत 'सांवरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र संजय लीला भंसाळी यांनी सांवरिया सिनेमात रणबीरसोबत सोनम कपूरला कास्ट केलं. या सिनेमातून रणबीर आणि सोनमची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. त्यानंतर संजल लीला भंसाळी यांनी दीपिकासोबत तीन सिनेमे केले आणि तिन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. या सिनेमांमुळे दीपिकाची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली.

View this post on Instagram
 
#deepikapadukone celeberates her birthday with #meghnagulzar #VikrantMassey and media today. #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

यशराजच्या दोन सिनेमांमध्ये दीपिकाऐवजी कतरिनाला संधी

यश चोप्रा यांच्या शेवटच्या 'जब तक है जान' या सिनेमात आधी दीपिका झळकणार होती. मात्र ऐनवेळी दीपिकाऐवजी कतरिना कैफला संधी देण्यात आली. त्यानंतर यशराज प्रोडक्शनचा सुपरहिट सिनेमा धूम-3 मध्येही दीपिका भूमिका साकारणार होती, मात्र तेथेही दीपिकाला कतरिनाने रिप्लेस केलं. आमिर खान स्टारर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.

'या' रोलमुळे दीपिका बनली टॉपची अभिनेत्री

शांतीप्रिया/सँडी (ओम शांती ओम) (2007) मीरा पंडीत (लव्ह आज कल) (2009) वेरोनिका मलानी (कॉकटेल) (2012) मीनालोचनी अजगुसुन्दरम (चेन्नई एक्स्प्रेस) (2013) लीला सनेडा (गोलियों की रासलीला राम-लीला) (2013) अलीना मलिक (रेस 2) (2013) मस्तानी (बाजीराव मस्तानी) (2015) पीकू बॅनर्जी (पीकू) (2015) तारा माहेश्वरी (तमाशा) (2015) रानी पद्मावती (पद्मावत) (2018)

दीपिकाने अनुपम खेर यांच्या स्कूल ऑफ अॅक्टिंगमधून अभिनयाचे धडे गिरवले. तर श्यामक डावर यांच्या डान्सचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 2007 मध्ये हिमेश रेशमियाच्या म्युझिक व्हिडीओ 'नाम हे तेरा'मध्ये झळकली होती. शाहरुख आणि फराह खान यांनी याच व्हिडीओत दीपिकाला पाहून 'ओम शांती ओम'साठी साईन केलं होतं. काही दिवसांपूर्वी इंडियन आयडल-11 कार्यक्रमामध्ये दीपिकाने हिमेश रेशमियाचे आभार मानले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget