एक्स्प्लोर

'पानिपत'साठी असे तयार झाले 'सदाशिव राव' आणि 'अहमद शाह अब्दाली'

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आगामी चित्रपट 'पानिपत' 6 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात येणार आहे. अशातच चित्रपटाचे बिहाइन्ड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आगामी चित्रपट 'पानिपत' 6 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि संजय दत्त ऐतिहासिक भूमिकांमध्ये दिसूल आले. अर्जुन कपूर पपेशवे सदाशिवराव यांची भूमिका साकरणार आहे तर संजय दत्त 'अहमद शाह अब्दाली' च्या रूपात दिसणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संजय दत्तचा लूक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. आता या दोन्ही व्यक्तीरेखांचा मेकअप कसा करण्यात आला याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. हा बिहाइन्ड द सीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
संजय दत्त की 'अहमद शाह अब्दाली'? 'पानीपत'मध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने आपल्या बॉडीवर स्पेशल लक्ष दिलं आहे. संजू बाबाने घेतलेली मेहनत ट्रेलर आणि अर्जुन कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बिहाइन्ड द सीन व्हिडीओ शेअर केला आहे.
अर्जुन कपूर असा बनला 'सदाशिव राव' चित्रपटांमध्ये अर्जुन कपूर सदाशिव राव पेशवा हे पात्र साकारणार आहे. बिहाइन्ड द सीन व्हिडीओमध्ये अर्जुन सांगत आहे की, काही काळासाठी शुटिंग एक महिन्यासाठी बंद होतं. तेव्हा त्याची दाढी आणि केस पुन्हा आले होते. परंतु, शुटिंग सुरू झाल्यानंतर त्याला पुन्हा क्लिन शेव्ह करावं लागलं होतं. पाहा व्हिडीओ : पाणीपतच्या पाऊलखुणा दरम्यान, पानिपतकार विश्वास पाटील यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांसह इतर निर्मात्यांनी आपली कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप करत 'कॉपीराईट' कायद्याअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात पानिपतकार विश्वास पाटील यांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून यामुळे पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'पानिपत' 6 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार असून यामध्ये अर्जुन कपूर, संजय दत्त आणि कृती सेनन मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील. संबंधित बातम्या : 'पानिपत'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पानिपतकार विश्वास पाटलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार First Look : 'पानीपत'मध्ये संजय-अर्जुन आमने-सामने; क्रिती साकारणार पार्वतीबाई Panipat Trailer | जबरदस्त अॅक्शनने भरलेला 'पानिपत'चा ट्रेलर प्रदर्शित
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
CSK Playoffs Scenarios : MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
NCP Sunil Tatkare and Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड, तटकरे-पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीच्या दिल्लीच्या कार्यालयात मोठी घडामोड, तटकरे-पटेलांच्या गटातील नेत्याला कार्यालयात जाण्यापासून रोखलं, नेमकं काय घडलं?
Embed widget