एक्स्प्लोर
Animal Review : रणबीरच्या अभिनयाने सजलेली हिंसक कथा
Animal Movie Review : बाप-बेट्याच्या नात्यावर आधारित हिंसक आणि सेक्सचा मोठा वाटा असलेला 'अॅनिमल' हा सिनेमा आहे.
Animal Review
Animal
अॅक्शन, थ्रिलर
Director
संदीप रेड्डी वांगा
Starring
रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर, बॉबी देओल, सुरेश ओबेरॉय






















