एक्स्प्लोर
राज्यातील बळीराजा संपावर, विविध ठिकाणी आंदोलनं
राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली. तर अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या.

Background
राज्यातील शेतकऱ्यांचा आज संप आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे.
22:03 PM (IST) • 01 Jun 2017
17:22 PM (IST) • 01 Jun 2017
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























