एक्स्प्लोर
LIVE : पीक विमा भरण्याचा अखेरचा दिवस
मुदतवाढीच्या प्रस्तावावर केंद्राकडून अद्याप कोणतंही उत्तर न आल्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. पीक विमा भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे शेतकरी तहानभूक विसरुन बँकांसमोर रांगा लावत आहेत.
LIVE
Background

16:53 PM (IST) • 31 Jul 2017
दिल्ली- पीकवीमा भरण्याची मुदत वाढवावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टींनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट
16:05 PM (IST) • 31 Jul 2017
ग्रामीण भागात बँकाची संख्या कमी आहे. बँकेत पीक विमा काढण्यासाठी स्टाफ अपुरा आहे आणि शेतकर्यांच्या बँकांसमोर असलेल्या रांगा लक्षात घेता सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.
16:05 PM (IST) • 31 Jul 2017
13:30 PM (IST) • 31 Jul 2017
13:06 PM (IST) • 31 Jul 2017
जालना जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेच्या सर्वच शाखेत पीक विम्यासाठी गर्दी, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेसमोर शेतकरी ताटकळत
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement