एक्स्प्लोर
दिवस सातवा, बळीराजाचा संप सुरुच
शेतकरी संपाचा सातवा दिवस आमदार-खासदारांच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यामुळे गाजला. शेतकरी संघटनांनी अनेक मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या कार्यालयांना टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
LIVE
Background

14:15 PM (IST) • 07 Jun 2017
सांगलीचे शेतकरी विजय जाधव यांचं पुणतांबामध्ये आमरण उपोषण, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर उपोषणाला सुरुवात
00:00 AM (IST) • 08 Jun 2017
14:13 PM (IST) • 07 Jun 2017
अहमदनगर : शेतकरी संपाची धग सातव्या दिवशी कायम, राहाता तालुक्यातील लोणी येथील आजचा आठवडे बाजार आणि बैल बाजार बंद, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील आठवडी बाजारही बंद
12:35 PM (IST) • 07 Jun 2017
12:32 PM (IST) • 07 Jun 2017
सोलापूर : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वतः संपर्क कार्यालयाला टाळ लावून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. बार्शीतील त्यांचं निवासस्थान हेच त्यांचं संपर्क कार्यालय आहे.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement