एक्स्प्लोर
LIVE UPDATE : शेतकरी संपाचा सहावा दिवस, भाजीपाला महागला
राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. 1 जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पाच दिवसांनंतरही या संपावर तोडगा निघू शकलेला नाही. बाजारपेठांमध्ये शेतमालाची आवक घटल्याने भाज्या आणि फळांचे दर गगनाला भिडले आहेत.
LIVE

Background

15:05 PM (IST) • 06 Jun 2017
सोलापूर : बार्शीमध्ये संतप्त शेतकऱ्यांचं स्मशानात आंदोलन, सरकारचं प्रतिकात्मक सरण रचून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचा अंत्यविधी
14:42 PM (IST) • 06 Jun 2017
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, महाराष्ट्रातील शेतकरी संप, कर्जमाफीबद्दल चर्चा
13:32 PM (IST) • 06 Jun 2017
13:32 PM (IST) • 06 Jun 2017
13:31 PM (IST) • 06 Jun 2017
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
बातम्या
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज