एक्स्प्लोर
आज दिवसभरात... 2 जानेवारी 2019

Background
शेतात आणि हॉटेलमध्येही शेकोटी
लातूरमध्ये शेकोटी पेटवून हॉटेलचा कारभार सुरु आहे. एरव्ही दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा प्रकोप सुरु आहे.ग्राहक टिकवण्यासाठी हॉटेल मालकांनी लातुरात कधी लढवली नव्हती तशी शक्कल लढवली आहे. लातूरमधील अजय ठक्कर यांच्या अरोमा हॉटेलच्या प्रांगणात असलेल्या गार्डनमध्ये संध्याकाळी सहा वाजले की ग्राहकांसाठी प्रत्येक टेबलजवळ एक शेकोटी पेटवली जाते. त्या पेटवलेल्या शेकोटीमध्ये लाकडे टाकून त्यावर दर मिनिटाला रॉकेलचा शिडकावा करुन हॉटेलचे वेटर शेकोटीला जाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. रात्री उशिरापर्यंत या हॉटेलमधले चित्र असतं.

22:43 PM (IST) • 02 Jan 2019
कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षक सचिन पाटील निलंबित ; आरोपी संतोष पोळला मोबाईल पुरवल्याचा आरोप
20:57 PM (IST) • 02 Jan 2019
Load More
Tags :
Aaj Divasbharatमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
Blog
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement