LIVE BLOG : कोण होणार तुमचा खासदार? देशातल्या व्हीआयपी लढतींचे अंदाज
LIVE
Background
1. एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ, एबीपी-नेल्सनसह इतर वाहिन्यांच्या एक्झिट पोलचा अंदाज, काँग्रेसला दीडशे जागांचा पल्ला गाठणंही कठीण
2. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 17 जागा, भाजपला सहा जागांचा फटका बसण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या जागा वाढण्याचंही भाकित
3. उत्तर प्रदेशात भाजपला 50 जागांचा फटका बसण्याची भीती, मायावती 30 जागांवर मुसंडी मारण्याचा अंदाज, तर बंगालमध्ये ममतांच्या जागा घटण्याची शक्यता
4. स्वबळावर तीनशेचा आकडा पार करु, भाजप नेत्यांना विश्वास तर एक्झिट पोल शंकास्पद असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा
5. भाजपातून आलेल्या नवज्योत सिद्धूंना मुख्यमंत्री बनायचंय, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विधानाने पंजाब काँग्रेसमधली धुसफूस चव्हाट्यावर
6. मध्य रेल्वेचं ऑपरेशन पादचारी पूल यशस्वी, शहाड आणि आसनगाव रेल्वे स्थानकातले जीर्ण पूल हटवले तर टिटवाळ्यात नवीन पुलासाठी गर्डर टाकला