LIVE BLOG | मुंबईत दुसरी एसी लोकल दाखल होणार
LIVE
![LIVE BLOG | मुंबईत दुसरी एसी लोकल दाखल होणार LIVE BLOG | मुंबईत दुसरी एसी लोकल दाखल होणार](https://cdn.abplive.com/LiveBlogImage/2019/02/d75839b33129a9b07a5210a8aaa81061.jpeg)
Background
पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैशचं कंबरडं मोडलं, मेहुणा, 2 भावांसह 325 अतिरेक्यांचा खात्मा, दहशतवादी ट्रेनिंग सेंटर बेचिराख
भारतीय वायूसेनेच्या 12 मिराज विमानांचं पाकिस्तानात एअर स्ट्राईक, दहतवाद्यांच्या डोक्यावर फोडला 1 हजार किलोचा इज्रायली बाँम्ब
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून 7 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन, मुझफ्फराबाद सीमेवर पाकचं कंट्रोल रुम, गाव रिकामी करण्याचे प्रयत्न सुरु
भारताच्या कारवाईनंतर चीनचं तोंड उघडलं, पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारताला संयम बाळगण्याचा चीनचा सल्ला, ऑस्ट्रेलियाची भारताला साथ
सौगंध इस मिट्टी की, मै देश को मिटने नही दूंगा, एअर स्ट्राईकनंतर पहिल्याच भाषणात नरेंद्र मोदींचा घणाघात,
भारतीय वायुसेनेच्या कर्तबागारीनं देशाचा ऊर भरुन आला, कुठे जल्लोष, कुठे फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मिठाई-पेढ्यांचं वाटप
![](https://abplive-mum.s3.ap-south-1.amazonaws.com/LiveBlogImage/2019/02/d75839b33129a9b07a5210a8aaa81061.jpeg)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)