LIVE BLOG | राजस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान मंडप कोसळून 14 जणांचा मृत्यू
LIVE
Background
1. भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय, अखेरच्या षटकात मोहम्मद शमीची हॅटट्रीक, टीम इंडियाचा विजयी चौकार
2. 'फिर एक बार शिवशाही सरकार'ची घोषणा देत मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार, प्रत्येक मतदासंघात रथयात्रेचं आयोजन, विधानसभेत 220 जागा जिंकण्याचं लक्ष्य
3.लोकसभेच्या निकालानंतर भाजपच मोठा भाऊ, मुख्यमंत्रिपदावर दावा करताना गिरीश महाजनांचं विधान, राज्यातल्या सर्व 288 जागांवर बुथ बांधणीचे प्रभारींचे आदेश
4. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात जामीन, मात्र, खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी, राजकीय षडयंत्राचा बिचुकलेचा आरोप
5. दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास पाकिस्तानवर आर्थिक स्ट्राईक अटळ, काळ्या यादीत टाकण्याचा FATFचा इशारा, इम्रान सरकार मोठ्या अडचणीत
6. सिगारेटप्रमाणेच साखरेच्या पाकिटावरही वैधानिक इशारा छापणार, डायबेटिजच्या विळख्यातून भारताची सुटका करण्यासाठी केंद्राचा निर्णय