LIVE BLOG | लोकसभा निवडणूक 2014 राडा प्रकरण, शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एका वर्षाची कैद

Background
1. लोकसभेसाठी महाराष्ट्रात चारही टप्प्यात सरासरी 61 टक्के मतदान, मुंबईतलं मतदान 4 टक्क्यांनी वाढलं, राजकीय चित्र पलटणार की नाही यावर जोरदार चर्चा
2. मतदानाच्या टक्केवारीत ग्रामीण महाराष्ट्राची सरशी, शहरांतल्या मतदारांकडून घोर निराशा, गडचिरोली अव्वल, तर कल्याणचा शेवटून पहिला नंबर
3. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसह राजकीय दिग्गज मतदानासाठी रांगेत, विजयाचा निर्धार व्यक्त करत चौथ्या टप्प्यातल्या उमेदवारांचंही मतदान
4. मतदानासाठी बिग बीसह बॉलिवूडच्या तिन्ही खानची हजेरी, दीपिका, अनुष्का आणि प्रियांका चोप्रानेही बजावला मतदानाचा हक्क, मराठी कलाकारांचाही कौतुकास्पद प्रतिसाद
5. तृणमूलचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात, ममता बॅनर्जींना ललकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा
6. मतदान पार पडल्यानंतर दक्षिण मुंबईत अनोखं चित्र, मिलिंद देवरांचा प्रतिस्पर्धी अरविंद सावंत यांना फोन, शुभेच्छांसह उत्स्फूर्तपणाला दिली दाद























