एक्स्प्लोर
आज दिवसभरात... 3 फेब्रुवारी 2018

Background
- सकाळी 9 वाजेपर्यंत लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान लोकलसेवा रद्द, मध्यरात्रीपासून लोअर परळ उड्डाणपुलावर गर्डर काढण्याचं काम सुरू, बेस्टच्या जादा बसेस धावणार
- आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, पुणे विशेष न्यायालयाच्या निर्णयाने पुणे पोलिसांना हादरा, मुदतीआधीच कारवाई केल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना सुनावलं
- भूकंपाच्या एकामागोमाग एक धक्क्यांनी डहाणूकरांमध्ये दहशत, एनडीआरएफच्या टीमकडून पाहणी, तर भूगर्भातील हालचालींनी बंद पडलेल्या बोअरला पाणी
- भारत विरूद्ध न्यूझीलंडचा आज पाचवा वन डे सामना, हॅमिल्टनच्या पराभवाचा वचपा काढण्य़ाची संधी, धोनीच्या पुनरागमनाने संघाला बळकटी
15:12 PM (IST) • 03 Feb 2019
राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांचा अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर- पुणे महामार्गावर सुपा येथे रास्तारोको, आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी
15:21 PM (IST) • 03 Feb 2019
#उल्हासनगर : कॅम्प 3 भागातील मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारतीच्या तळमजल्यावरील दवाखान्यातील 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























