एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज दिवसभरात... 02 फेब्रुवारी 2019
LIVE
Background
1. मोदी सरकारच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा, पाच लाखांपर्यंतचंच उत्पन्न करमुक्त, एफडीतून मिळणाऱ्या व्याजातही करसवलत
2. निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्पात करसवलत देऊन मोदींचा मास्टरस्ट्रोक, कामगारांना बोनस-पेन्शन सुरू, तर सैनिकांचं पेन्शन दुप्पट
3. अल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार मिळणार, तर दिवसाला 17 रूपये देणारा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचा अपमान, राहुल गांधींची टीका
4. एकामागोमाग एक भूकंपांच्या धक्क्यांनी पालघर पुन्हा हादरलं, काल दिवसभरात 6 धक्के, घरातून पळ काढताना चिमुकलीचा मृत्यू
5. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस, अण्णांच्या वजनात साडे तीन किलोनं घट, सरकार दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
6. काश्मीरच्या राजौरीमध्ये जोरदार बर्फवृष्टी, तर क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्डस स्टेडिअमवरही बर्फाची चादर
15:03 PM (IST) • 02 Feb 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोलकात्यामधील रॅलीदरम्यान प्रचंड गर्दीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ, गोंधळामुळे मोदींवर भाषण आटोपतं घेण्याची वेळ
14:02 PM (IST) • 02 Feb 2019
बीड : पाच लाखांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे जाळ्यात. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी मागितली लाच.
12:41 PM (IST) • 02 Feb 2019
ठाकरे कुटुंबातील नवदाम्पत्य अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजबाहेर मनसैनिकांची गर्दी
12:16 PM (IST) • 02 Feb 2019
अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राळेगणसिद्धीचे नागरिक आक्रमक, जेलभरो आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं
12:12 PM (IST) • 02 Feb 2019
मला कुवतीपेक्षा खूप जास्त मिळालं, त्यामुळे पंतप्रधानपदाचा कोणताही लोभ नाही, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण
Load More
Tags :
News In Marathi Marathi News Today आज दिवसभरात मराठी बातम्या लाइव बातम्या Today's News In Marathi Aaj Divasbharatमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement