Pregnancy Planning : दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांनो, बाळासाठी प्रयत्न करताय? इकडे लक्ष द्या!

Baby Planning : दुसरे लग्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये प्रजनन उपचारांची मागणी वाढत आहे. या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करून आणि व्यावसायिकांकडून पाठिंबा मिळवून, पुनर्विवाह केलेल्या जोडप्यांना एआरटी तंत्रज्ञानाने त्यांचे कुटुंब सुरू करण्यात किंवा वाढविण्यात यश मिळण्याची शक्यता अधिक असते.

Pregnancy Planning : अनेक जोडपी दुसऱ्यांदा लग्न करुन आपले कुटुंब नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे दुसऱ्यांदा विवाह होणे ही आता सामान्य बाब झाली आहे. दुसरे लग्न करणाऱ्या जोडप्यांमध्ये

Related Articles